Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फुलगाव मोबाईल टावर बाबतची चौकशी प्रलंबित ; चौकशी करून कारवाई करण्यास अधिकाऱ्यांची दिरंगाई

najarkaid live by najarkaid live
November 12, 2021
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

फुलगाव,(प्रतिनिधी)- फुलगाव येथील ग्रामपंचायत समोरील मोबाईल टावर हे नियम बाह्य असून पुराव्यानिशी ते स्पष्ट झाले आहे तरीसुद्धा संबंधित अधिकारी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप तक्रारदार स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केला आहे.

महेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे की,गट विकास अधिकारी भुसावळ विलास भाटकर यांना निवेदन अर्ज केले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले या दिवशी चौकशी करतो, त्या दिवशी चौकशी करतो आणि चौकशी आदेश काढून सुद्धा चौकशी ला येत नाही दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी चौकशी आदेश काढून विस्तार अधिकारी पाटणकर हे देखील आले नाही त्यांनी नेहमी उडी चे उत्तर दिले व चौकशीसाठी खर्च लागतो तो आमच्याकडे नाही आमच्याकडे वेळ नाही असे काही सांगून दिशाभूल करतात. तरी या प्रकरणी अधिकार्‍यांवर जिल्हा परिषद सीईओ यांनी कारवाई न केल्यास युवा स्वाभिमान पार्टी आमरण उपोषणाला बसेल असे महेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात अवैध गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या दोन जणांना अटक

Next Post

तंत्रस्नेही शिक्षकच भविष्यातील समाज घडवू शकतात – कुलगुरू डॉ.ई.वायुनन्दन

Related Posts

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

तंत्रस्नेही शिक्षकच भविष्यातील समाज घडवू शकतात - कुलगुरू डॉ.ई.वायुनन्दन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us