Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीस-जयंत पाटील यांच्यात ट्विटरवर शाब्दीक युद्ध

najarkaid by najarkaid
January 7, 2020
in राज्य, राजकारण
0
फडणवीस-जयंत पाटील यांच्यात ट्विटरवर शाब्दीक युद्ध
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – दिल्लीत जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवरील हल्ल्याप्रकरणी देशभरात वातावरण तापलेलं आहे. या घटनेवरुन मुंबईतही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात एका महिला आंदोलकाच्या हातातील ‘फ्री काश्मीर’च्या फलकावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. त्याला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं. पुढे फडणवीसांनीही प्रत्युत्तरादाखल ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

फडणवीस यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचा व्हिडिओ रिट्विट करताना उद्धव ठाकरे यांना ‘फ्री काश्मीर’च्या फलकबाजीचा जाब विचारला. ‘आंदोलन नेमके कशासाठी सुरू आहे? काश्मीर मुक्तीची घोषणा आंदोलनात कशासाठी? मुंबईत असे फुटीरदावादी खपवून का घ्यायचे? मुख्यमंत्री कार्यालयाच्या अवघ्या २ किमी अंतरावर काश्मीर मुक्त भारताची घोषणाबाजी होतेय हे उद्धव ठाकरे खपवून घेणार का?’, असे सवाल फडणवीस यांनी ट्विटमध्ये उपस्थित केले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिंसा हा पर्याय नाही; नव्याने सुरुवात करा: जेएनयू कुलगुरू

Next Post

उद्या भारत बंद ; असे उरका बँकिंग व्यवहार

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
उद्या भारत बंद ; असे उरका बँकिंग व्यवहार

उद्या भारत बंद ; असे उरका बँकिंग व्यवहार

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us