Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीस केंद्रात जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा: एकनाथ खडसे

najarkaid live by najarkaid live
February 7, 2020
in जळगाव, राजकारण
0
फडणवीस केंद्रात जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा: एकनाथ खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  हे केंद्र जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते केंद्रात जाणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. या गोष्टीचे मी स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे  यांनी दिली आहे. 

एकनाथ खडसे आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे केंद्र जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते खरंच केंद्रात जाणार असतील तर मी या गोष्टीचे स्वागत करेल. ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा केंद्राला तर फायदा होईलच शिवाय राज्यालाही केंद्राच्या अनेक योजना पदरी पाडून घेण्यास मदत होईल. आपला एखादा जवळचा नेता केंद्रात जात असेल तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो, असे खडसे यावेळी म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळात माझे फोन टॅप झाल्याची बातमी मी वृत्तपत्रांतून वाचली. वृत्तपत्राच्या बातमीवर माझा विश्वास नाही. परंतु, जर खरंच माझे फोन टॅप झाले असतील तर ही बाब दुर्दैवी आहे. माझेच नाही तर अन्य कोणाचेही फोन टॅपिंग होणं समर्थनीय नाही, अशी प्रतिक्रिया खडसेंनी यावेळी फोन टॅपिंग प्रकरणासंदर्भात दिली. राज्य सरकारने आता फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत सत्य बाहेर येईलच. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे खडसे यावेळी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय शास्त्रज्ञाने शोधली करोनावरील तोड

Next Post

हिंगणघाट जळीत प्रकरण: उज्ज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हिंगणघाट जळीत प्रकरण: उज्ज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू

हिंगणघाट जळीत प्रकरण: उज्ज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us