Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प. वि.पाटील विद्यालयाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न

najarkaid live by najarkaid live
April 14, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वी.पाटील विद्यामंदिर जळगाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सध्या कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन सुरू असताना आपल्या घरीच राहून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून वकृत्व स्पर्धेचे व्हिडिओ घेऊन सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली.

स्पर्धेमध्ये शाळेतील इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे आपल्या घरात राहून 14 दिवस स्वतःला लॉक डाउन करून घेतले व पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जगातील सर्व राज्य घटनांचा अभ्यास केला त्याचप्रमाणे आपण सुद्धा स्वतःला लॉक डाऊन करून घरामध्ये विविध पुस्तकांचे वाचन करावे असा संदेश विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.

विद्यार्थ्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर सुंदर अशी भाषणे दिली त्यात प्रथम क्रमांक सुमित विजय सोनवणे , द्वितीय क्रमांक अर्णव संदीप केदार , तृतीय क्रमांक नेहा प्रकाश थोरात , उत्तेजनार्थ कृष्णा सुरेश वंजाळे , यश प्रकाश सपके , भार्गवी महेंद्र गाढे , तनय युवराज पाटील यांनी  क्रमांक मिळवले .सदर विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे व्हाट्स अप च्या माध्यमातून जाहीर करण्यात आली.

सदर स्पर्धा मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक योगेश भालेराव यांनी आयोजित केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

Next Post

कोरोना संशयित चिमुकल्यांसह इतर दहा जणांचा अहवाल निगेटिव्ह

Related Posts

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us