Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

najarkaid live by najarkaid live
March 12, 2020
in राज्य, राजकारण
0
प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई – शिवसेनेने राज्यसभेचे उमेदवार म्हणून प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंचा प्रचार केला होता. परंतु, अद्याप शिवसेनेकडून त्यांना मोठी जबाबदारी मिळाली नव्हती. आता मात्र शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेकडून औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. परंतु, ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्या चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवार घोषित केले आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

राजकारणात येण्यापूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांनी जनसंपर्क आणि माध्यम क्षेत्रात काम केले आहे. विविध माध्यमांमध्ये त्या अजुनही लेख लिहितात. एमपावर कंसल्टंटच्या संचालक राहिलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 2010 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांना काँग्रेसने भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसह विविध मुद्द्यांवर शरसंधाण केले. त्यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा हल्लाबोल केला होता. परंतु, एप्रिल 2019 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसवर आरोप करण्यास सुरुवात केली. पक्षाकडून कारवाई होउन सुद्धा काही सदस्य आणि पदाधिकारी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी ट्विटरवर केली होती. या घटनेनंतरच त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NEET PG 2020: पहिल्या टप्प्याच्या काउन्सेलिंगला सुरुवात

Next Post

कोरोना विषाणूबाबत भिती नको तर काळजी घ्या- अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे

Related Posts

Ladki Bahin Yojana verification

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

July 18, 2025
Samir Bhujbal on caste based census in India

Caste based census in India – समीर भुजबळ म्हणाले, जातीनिहाय जनगणना तळागाळापर्यंत पोहचवणार

July 18, 2025
Vidhan Sabha Speaker Announcement

Vidhan Sabha Entry Ban: मंत्री, आमदार, अधिकारी वगळता विधानभवनात सर्वांना नो एन्ट्री!

July 18, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
xtra marital affair murder case 

illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता

July 18, 2025
Next Post
कोरोना विषाणूबाबत भिती नको तर काळजी घ्या- अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे

कोरोना विषाणूबाबत भिती नको तर काळजी घ्या- अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana verification

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

July 18, 2025
Samir Bhujbal on caste based census in India

Caste based census in India – समीर भुजबळ म्हणाले, जातीनिहाय जनगणना तळागाळापर्यंत पोहचवणार

July 18, 2025
Vidhan Sabha Speaker Announcement

Vidhan Sabha Entry Ban: मंत्री, आमदार, अधिकारी वगळता विधानभवनात सर्वांना नो एन्ट्री!

July 18, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
Nashik Road Accident - Car overturned in water-filled pit, killing 7

नातवाचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाची झडप; Nashik Road Accident मध्ये कुटुंब संपले!

July 18, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us