Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन

najarkaid live by najarkaid live
February 8, 2023
in जळगाव
0
प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनिधी) दि,८- दीपस्तंभ प्रकाशनाच्या प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ या स्पर्धा परीक्षा विषयीची सर्वंकष माहिती असणाऱ्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री दालनात मुंबई येथे करण्यात आले .या प्रसंगी मंत्री ना. संजय राठोड ,माजी मंत्री सदाभाऊ खोत,पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार संजय गायकवाड,
प्रा.राजेंद्र चिंचोले, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, दीपस्तंभ प्रकाशनाचे वितरण प्रमुख जगदीश महाजन यांची उपस्थिती होती.

प्रा. राजेंद्र चिंचोले राबवित असलेल्या स्पर्धा परीक्षा विषयीच्या विविध उपक्रमाची माहिती किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी देत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक जणू आरसाच असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत अधिक माहिती देतांना प्रा.चिंचोले म्हणाले की, केंद्रीय व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती असणारे हे पहिलेच पुस्तक असून विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षण तज्ञ ,पालक यांना अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

प्रा राजेंद्र चिंचोले हे गेल्या २६ वर्षापासून स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतात.पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय येथे भौतिक शास्त्र विषयाचे अध्यापन करतात. ग्रामीण भागातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ‘ज्ञानप्रबोधिनी मंडळ’ पाचोरा या ठिकाणी त्यांनी सुरू केले .विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक व करिअर कौन्सिलर म्हणून ते काम पाहतात .स्पर्धा परीक्षांवर ५०० पेक्षा जास्त व्याख्याने त्यानी दिली असून सरांच्या मार्गदर्शनाने वर्ग-१ व वर्ग-२ वर्ग ३ पदी ५५० पेक्षा जास्त विद्यार्थी कार्यरत आहे. विविध वृत्तपत्रांमधून राज्यभर लेखमालिकेच्या माध्यमातून त्यांचे आतापर्यंत ६५० पेक्षा जास्त स्पर्धा परीक्षांवरील लेख प्रकाशित झाले आहे .इयत्ता अकरावी व बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भौतिकशास्त्र विषयाचे लेखन मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले असून राज्य स्तरावर व विभाग स्तरावर भौतिक शास्त्र विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते काम पाहतात .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्ज घेणे झाले आणखी महाग ! आरबीआयने केली रेपो दरात ‘एवढी’ वाढ

Next Post

काही अंतरावरच घर असताना तरुणासोबत घडलं विपरीत, जळगावातील धक्कादायक घटना..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
काही अंतरावरच घर असताना तरुणासोबत घडलं विपरीत, जळगावातील धक्कादायक घटना..

काही अंतरावरच घर असताना तरुणासोबत घडलं विपरीत, जळगावातील धक्कादायक घटना..

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us