Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना भरडधान्याचे होणार वाटप

najarkaid live by najarkaid live
September 30, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यातील पणन हंगाम 2019-20 (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सदरचे भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत.
त्यानुसार माहे ऑक्टोबर 2020 च्या नियतनात भरडधान्य (मका) प्राधान्य कुटूंब योजना लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राधान्य कुटूंब योजना प्रति लाभार्थी कार्डधारकांना गहू 1 कि.ग्रॅ. दोन रुपये प्रती किलोप्रमाणे, मका 2 कि.ग्रॅ. एक रुपया प्रती किलोप्रमाणे व तांदुळ 2 कि.ग्रॅ. तीन रुपये प्रती किलोप्रमाणे ऑक्टोबर 2020 करीता रेशन दुकानातुन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत स्तरावर होणार ग्राम कृषि विकास समितीची स्थापना

Next Post

मोरे कन्सल्टंसी आज पासून जळगावकरांच्या सेवेत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोरे कन्सल्टंसी आज पासून जळगावकरांच्या सेवेत

मोरे कन्सल्टंसी आज पासून जळगावकरांच्या सेवेत

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us