Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रविणसिहं पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आ. राजुमामा भोळे,पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ.किरण पाटील यांनी दिली रक्तदान शिबिरास भेट

najarkaid live by najarkaid live
January 14, 2023
in जळगाव
0
प्रविणसिहं पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- श्री राजपूत करणी सेना, साई ग्रुप व इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे कुसुंबा येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरास आमदार राजू मामा भोळे,पद्मश्री डॉ. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, आमदार राजू मामा भोळे यांनी सदिच्छा भेट दिली.

Pravin patil

श्री राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व साई ग्रुपचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी रक्तदानाचे महत्व विशद करीत सामाजिक कार्य आणि या रक्तदान संघटनेच्या शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच संघटनेच्या प्रत्येक समाजोपयोगी कार्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करनीसेनेचे खान्देश कार्याध्यक्ष विलाससिंग पाटील यांनी केले.जिल्हा प्रमुख विठ्लसिंह मोरे, जिल्हा उपाध्यक्ष बी.एच. खंडाळकर यांनी दिली. प्रा.डॉ.विश्वजित सिसोदिया यांनी महाराणा प्रतापसिंह, जिजामाता, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली.

तसेच महापुरुषांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी संघटनेच्या आगामी कार्याची माहिती दिली. त्यांनी बी.एन.पाटील यांच्याकडे संघटनेच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. कोरोना काळातील कारोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.

या वेळी काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र प्रमुख दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य पवन सोनवणे, आरपीआय (आठवले गट) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, अभिजीत पाटील, राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, बापुसींग राणा, संतोष बारी, भरत देशमुख, उद्योजक भारत सिंग पाटील,ज्ञानेश्वर पाटील, संग्रामसिंह राजपूत, आशिष हाडा,निलेश सिसोदिया, राहुल पाटील, अजय पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते. इंडीयन रेडक्रास सोसायटीचे डॉ. ए. डी. चौधरी, सुनीता वाघ, किरण बावस्कर, रुपाली बड गुजर, समाधान वाघ यांनी रक्त संकलन केले. सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले.

Spread the love
Tags: #pravin patil#प्रविणसिहं पाटील#श्री राजपूत करणी सेना जळगाव
ADVERTISEMENT
Previous Post

आज सोने -चांदीच्या किमतीत झाला ‘हा’ मोठा बदल ; खरेदीपूर्वी वाचा आजचा भाव?

Next Post

मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका या 6 गोष्टी, अन्यथा…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका या 6 गोष्टी, अन्यथा…

मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका या 6 गोष्टी, अन्यथा...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us