Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) या योजनेबाबत आढावा बैठक संपन्न

najarkaid live by najarkaid live
November 18, 2022
in Uncategorized
0
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) या योजनेबाबत आढावा बैठक संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 18 –  ना. गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता ) तथा पालकमंत्री जळगांव जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता, अजिंठा विश्रामगृह, जळगाव  येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME)  या योजनेबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर आढावा बैठकीस किशोर पाटील, आमदार, (पाचोरा व भडगाव) मतदार संघ,  मुख्य कार्यकारी अधिकारी, (जि.प.) जळगांव, पंकज आशिया,  व  अरुण प्रकाश, जिल्हा अग्रणी बँक जळगांव,  स्टेट बैंक ऑफ इंडिया, सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नेशनल बँक  या बँकांचे विभागीय / जिल्हा व्यस्थापक,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  संभाजी ठाकूर,  जळगाव व  कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय अनिल भोकरे, इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

सर्व प्रथम कृषि उपसंचालक श्री. अनिल भोकरे, यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संभाजी ठाकुर, यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेंतर्गत जळगांव  जिल्हयात एकुण 101 प्रकरणांचे प्रस्ताव मंजुर करण्यात आलेले आहे. असे सागितले.

सदर कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने श्रीमती रुपाली चंद्रकांत पाटोल   यांना,  स्टेट बैंक ऑफ इंडिया यांच्या वतीने संजय दत्तात्रय पाटील यांना,  स्टेट बैंक ऑफ इंडिया,  गोपाल सपकाळे यांना, सौ. निकिता अमोल पाटील यांना व सौ. जयश्री दत्तात्रय धनगर  यांना,  यूनियन बँक तर्फे सौ. बबिता राजेंद्र जैन यांना, सेंन्ट्रल बैंक ऑफ इंडिया, अश्विन पुंडलिक पाटील यांना पालकमंत्री  यांचे हस्ते कर्ज वाटप करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळ्यात मुळा खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे ; जाणून घ्या काय आहेत??

Next Post

Nanded Tourism ;२५ व २६ डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंह यांच्या चार सुपुत्रांच्या हौतात्म्यास समर्पित ‘वीर बाल दिवस’ चे आयोजन

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026

Nanded Tourism ;२५ व २६ डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंह यांच्या चार सुपुत्रांच्या हौतात्म्यास समर्पित 'वीर बाल दिवस' चे आयोजन

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us