Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ;अपात्र लाभार्थ्यांना दिवाळी सुट्टीतही लाभाची रक्कम परत करता येणार

najarkaid live by najarkaid live
November 13, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आयकर भरणारे व्यक्ती अपात्र असल्याने अशा आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांकडून त्यांना मिळालेली लाभाची रक्कम परत वसुल करणेबाबत वसुलीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अशा आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थी बाहेरगांवी राहणारे असल्याने त्यांना लाभ परत करण्यास अडचणी येत आहेत.

बाहेरगांवी राहणारे लाभार्थी दिवाळी निमित्त स्वगावी आल्यावर त्यांना संबंधित तहसिल कार्यालयात लाभाची रक्कम परत करणेकामी चेक जमा करता येईल. तसेच लाभार्थ्यांकडे चेक उपलब्ध नसल्यास धनाकर्ष, चलनाने रक्कम जमा करता येईल. यासाठी महसुल प्रशासन व कृषी विभाग यांच्या ग्रामपातळीवरील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात आदेशित केलेले आहे. त्यांना दिवाळी सुटी काळात देखील बाहेरगांवी राहणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांना लाभाची रक्कम परत करणेकामी सहाय्य करण्याच्या सुचना देण्यात आलेला आहेत.

या योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, लाभाची रक्कम तलाठी, कृषी सहाय्यक किंवा कोतवाल यांचेमार्फत परत करुन सहकार्य करावे. तसेच ग्राम पातळीवरील तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल यांनी आपल्या गावात बाहेरगावावरुन आलेल्या या योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शाहीर विठ्ठल महाजन यांची जिल्हा सदस्य पदी तर ॲड. दिपक पाटील  यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

Next Post

एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी ‘अवलादीस’ नाही…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी ‘अवलादीस’ नाही…

एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी 'अवलादीस' नाही...

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us