Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोस्टाची जबरदस्त योजना : दररोज 95 रुपये जमा करा, मिळतील 14 लाख !

tdadmin by tdadmin
August 12, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
पोस्टाची जबरदस्त योजना : दररोज 95 रुपये जमा करा, मिळतील 14 लाख !
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : तुम्हाला जर छोट्या कमाईद्वारे मोठी रक्कम बनवायची असेल तर पोस्ट ऑफिस तुम्हाला एक खास संधी देत आहे. पोस्टाची अशी एक योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही दररोज फक्त 95 रुपये जमा केल्यास 15 वर्षांनंतर तुम्हाला कमीत-कमी 14 लाख रुपये मिळतील.  ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना त्या लोकांसाठी खुप लाभदायक आहे, ज्यांना वेळोवेळी पैशांची आवश्यकता असते.

यामध्ये दररोज फक्त 95 रुपये जमा करून तुम्ही मुदतीअंती 14 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकता. याशिवाय मनीबॅकचा लाभही घेता येतो. त्यामुळे जितकी रक्कम गुंतवली आहे ती सगळी परत मिळते. या योजनेत पॉलिसीधारकाला मॅच्युरिटी बोनसही मिळेल.

या योजनेत तुम्ही 15 वर्षं आणि 20 वर्षं अशा दोन कालावधीसाठी पैसे जमा करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराचे किमान वय 19 वर्षं आणि जास्तीत जास्त 45 वर्षं असले पाहिजे.

योजनेचे फायदे
या योजनेत मनीबॅक सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये पॉलिसीधारकास 10 लाखांपर्यंतची विमा रक्कम मिळते. पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत म्हणजेच म्यॅच्योर होईपर्यंत एखादी व्यक्ती जिवंत राहिली तर त्याला मनी बॅकचा फायदा होतो. मनी बॅकचा तीन वेळा हा लाभ मिळतो. या अंतर्गत 15 वर्षांच्या पॉलिसीमध्ये सहा वर्षं, नऊ वर्षं आणि 12 वर्षं पूर्ण झाल्यावर 20-20 टक्के रक्कम परत मिळते. मुदतपूर्तीनंतर बोनससह उर्वरित 40 टक्के रक्कमदेखील दिली जाते.

इतका भरावा लागेल हप्ता
जर एखादी व्यक्ती 25 वर्षांची असेल तर सात लाख रुपयांच्या रकमेसाठी 20 वर्षांच्या मुदतीकरिता दरमहा 2853 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच दररोज सुमारे 95 रुपयांची बचत करावी लागेल. वार्षिक प्रीमियम 32 हजार 735 रुपये असेल. सहा महिन्यांसाठी तो 16 हजार 715 रुपये आणि तीन महिन्यांसाठी 8 हजार 449 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

चाळीसगाव न.पा. हद्दीतील काँग्रेस वाडी परिसरा चे विश्वरचीयता नगर नामकरण करण्याची मागणी

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
चाळीसगाव न.पा. हद्दीतील काँग्रेस वाडी परिसरा चे विश्वरचीयता नगर नामकरण करण्याची मागणी

चाळीसगाव न.पा. हद्दीतील काँग्रेस वाडी परिसरा चे विश्वरचीयता नगर नामकरण करण्याची मागणी

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us