Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोरी बायांच्या मागे लागून कुणी…खडसेंचा महाजनांवर शाब्दीक हल्ला

Editorial Team by Editorial Team
April 15, 2022
in जळगाव, राजकारण
0
हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही..; खडसेंचा गिरीश महाजनांना टोला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. महाजन हे नेहमी माझ्यावर मुख्यमंत्रिपदावरुन टीका करत असतात, मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव येण्याइतपत योग्यता लायकी असली पाहिले, नुसत्या पोरी बायांच्या मागे फिरणाऱ्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येत नाही. महाजनांचे आंदोलन म्हणजे नुसतीच नौटंकी असते, या शब्दात खडसेंनी महाजनांवर जोरदार शाब्दीक हल्ला चढविला आहे. ते मुक्ताईनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष केले.

गिरीश महाजन यांना सल्ला देताना खडसे पुढे म्हणाले की, डिझेल-पेट्रोल यांच्या किमती वाढत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे. याबाबत जर मोर्चा काढला असता तर बरं वाटलं असतं. महाजनांचे आंदोलन, उपोषण म्हणजे नौटंकी असते. मागच्या कालखंडामध्ये कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देऊ अस म्हणूनही त्यांनी नौटंकी केली.

ते सरकारमध्ये असतानाही इतका भाव मिळाला नाही. मंत्री असतानाही मिळाला नाही. आंदोलन करून नुसते नौटंकी करत राहायचे हे गिरीश महाजन यांचे नेहमीचेच आहे. त्याचपध्दतीने जळगावात भाजपचा नुकताच पार पडलेला महाआक्रोश मोर्चा हा नौटंकी आहे, अशा शब्दात खडसेंनी महाजनांना टोला लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सात फेरे घेतल्यानंतर आलिया-रणबीरची संपत्ती वाढली, जाणून घ्या कोण आहे कमाईत पुढे

Next Post

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदासाठी भरती, 12वी पाससाठी सुवर्णसंधी…

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदासाठी भरती, 12वी पाससाठी सुवर्णसंधी…

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदासाठी भरती, 12वी पाससाठी सुवर्णसंधी...

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us