Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पॅन, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाहीः हायकोर्ट

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in राष्ट्रीय
0
पॅन, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाहीः हायकोर्ट
ADVERTISEMENT

Spread the love

गुवाहाटी, आसामः- बँक खाते, पॅन कार्ड आणि जमिनीच्या कागदपत्रांनी नागरिकता सिद्ध होऊ शकत नाही. विदेशी न्यायाधिकरणाविरोधात एका महिलेने गुवाहाटी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. न्यायाधीकरणाने महिलेला ‘विदेशी नागरिक’ श्रेणीत ठेवलं. पण जमीन आणि बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रं ही प्रशासनाच्या स्वीकार्य सूचीत आहेत. 

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)चा आदेश जारी झाल्यानंतर १९ लाख नागरिक आपली नागरिकता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रकरणं निकाली काढण्यासाठी आसाममध्ये १०० विदेशी न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहेत. न्यायाधिकरणाकडून फेटाळल्या गेलेल्या प्रकरणांसंबंधी हायकोर्टात किंवा गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात याचिका करता येऊ शकते.

सर्व कायदेशार पर्याय तपासून बघितल्याशिवाय कुठल्याही व्यक्तिला डिटेंन्शन सेंटरमध्ये पाठवलं जाणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलंय. विदेशी न्यायाधिकरणाने जुबेदा बेगम उर्फ जुबेदा खातून या महिलेला विदेशी असल्याचं घोषित केलं. याविरोधात जुबेदा खातून यांनी हायकोर्टात याचिका केली. महिलेने आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी गावातील सरपंचाच्या प्रमाणपत्रासह १४ कागदपत्र न्यायाधिकरणाला सादर केलीय. पण ही महिला कुटुंबाशीसंबंधित एकही कागदपत्र सादर करू शकली नाही. या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली. ‘पॅन कार्ड किंवा बँक खाते नागरिकताचे प्रमाण असू शकत नाही. तसंच जमिनीचा सातबाराही नागरिकता सिद्ध करू शकत नाही. यामुळे न्यायाधिकरणाचा निर्णय योग्य आहे’, असा निर्णय हायकोर्टाने दिलाय. तसंच मतदान ओळखपत्री नागरिकतेचे प्रमाण ठरत नाही, असा निर्णय याच हायकोर्टाने आणखी एका प्रकरणात दिला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसची राष्ट्रवादीला साथ, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर चिंता

Next Post

NRC हिंदू-मुस्लीमच नव्हे, वंचितांसाठीही त्रासदायक: उद्धव ठाकरे

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
NRC हिंदू-मुस्लीमच नव्हे, वंचितांसाठीही त्रासदायक: उद्धव ठाकरे

NRC हिंदू-मुस्लीमच नव्हे, वंचितांसाठीही त्रासदायक: उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us