Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुराच्या पाण्यात कार अडकली, मुलगी बाबांसह कारमध्ये अन्.. पहा थरारक घटनेचा VIDEO

Editorial Team by Editorial Team
October 18, 2022
in राज्य
0
पुराच्या पाण्यात कार अडकली, मुलगी बाबांसह कारमध्ये अन्.. पहा थरारक घटनेचा VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

फलटण : राज्यातील अनेक भागात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच दरम्यान, सातारा जिल्ह्यात काळीज हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुराच्या पाण्यात एक अर्टिगा कार बुडाली. या कारमध्ये वडील आणि मुलगी जे अडकले, ते जिवंत बाहेर येऊ शकले नाही. मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  या थरारक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या दुर्देवी घटनेत छगन उत्तम मदने (वय- 38) व त्यांची मुलगी प्रांजल छगन मध्ये (वय- 12, रा. वारुगड, ता. माण) या बापलेकीचा मृत्यू झाला आहे.

सोमंथळी-सस्तेवाडी दरम्यान ही दुर्घटना घडली. साताऱ्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरुन वाहून लागले होते. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पुराच्या पाण्याचा प्रवाह सुरु झाला होता. अशात एका मार्गावरुन जात असताना मुलगी आणि वडिलांवर काळानं घाला घातला.
https://twitter.com/ssidsawant/status/1582288165217652736
अर्टिगा कार पुराच्या पाण्यात अडकली. पुराच्या पाण्यातील बाहेर पडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण तो अपयशी ठरला. बघता बघता संपूर्ण कारमध्ये पाणी शिरलं. पुराच्या पाण्याने अर्टिका कारला गिळंकृत केलं. यामुळे कारच्या आतमध्ये असलेल्यांना बाहेर पडण्याची संधीसुद्धा मिळू शकली नाही. कारच्या आतमध्येच वडील आणि मुलगी अडकले गेले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बापच बनला हैवान : 3 वर्षांपासून करत होता पोटच्या मुलीवर बलात्कार

Next Post

दिवाळीपूर्वी ‘या’ योजनेत मुलांची नोंदणी करा ; सरकार देणार लाखो रुपये

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
दिवाळीपूर्वी ‘या’ योजनेत मुलांची नोंदणी करा ; सरकार देणार लाखो रुपये

दिवाळीपूर्वी 'या' योजनेत मुलांची नोंदणी करा ; सरकार देणार लाखो रुपये

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us