पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर येथे नवीन विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने दिला असून प्रस्तावित पुरंदर विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे यासाठी खा. शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांची आज भेट घेतली.















