Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुनखेडा येथील भोकर नदीवरील पुल न्यायाच्या प्रतीक्षेत

najarkaid live by najarkaid live
June 10, 2021
in Uncategorized
0
पुनखेडा येथील भोकर नदीवरील पुल न्यायाच्या प्रतीक्षेत
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर ता.प्रतिनिधी:-दि.६ (विनोद कोळी)-पुनखेडा ता.रावेर येथून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या पुनखेडा ते रावेर या दरम्यान असलेल्या भोकर नदीवर पुनखेडा-पतोंडी रोड सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आलेला होता.नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे त्या ठिकाणचा भराव वाहून गेल्याने सदर पूल झुकला असुन पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. याठिकाणी नेहमी शेतकरी व वाहनांची वर्दळ असल्याने नदीपात्रातून तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता तयार केला असून त्यावरून बस, ट्रक, ट्रॅक्टर,मोटरसायकल,बैलगाडी इत्यादी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रमाण होण्याची दाट शक्यता आहे.तसे यापूर्वी देखील असे छोटे मोठे अपघात घडले आहेत.येथील पुनखेडा-पातोंडी रोड वरील पूल हा अतिशय जीर्ण झाला असून त्यावर अनेक मोठे खड्डे पडलेले आहेत अनेकदा या ठिकाणी अपघात होत असतात नुकताच काल दुपारी 4 वा, सुमारास या खड्ड्यांमुळे रस्त्यावरील वाहने ट्रॅक्टर हे पलटी झालेले आढळून येत आहे.हा पूल मध्यप्रदेश व विदर्भ ला जोडणारा असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची नेहमी वर्दळ असते सदर पूल हा पाच सहा वर्षांपूर्वीच मंजूर झालेला असून त्याचे टेंडर सुद्धा निघालेल्या आहेत असे लोक लोकप्रतिनिधींकडून नकळत सांगण्यात येत आहे.

परंतु प्रत्यक्षात या पुलाचे काम अद्यापही सुरुवात झालेली नाही. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने अचानक पणे पाऊस पडल्यास नदीला मोठा पूर आल्यास हा एकमेव रस्ता असल्याने आठ ते दहा गावांचा संपर्क तुटू शकतो.तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या पुलामुळे फटका बसू शकतो.त्यामुळे मंजूर झालेले पूल अद्यापही का होत नाही असा सवाल पुनखेडा व परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सदर पुलावरील खड्या व पर्यायी रस्त्याच्या आजूबाजूला खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी? की अधिकारी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.तरी तात्काळ या पुलाचे काम सुरु व्हावे अशी मागणी पुनखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर राजू बोरसे, विशाल कोळी, गोविंदा धनगर ,धीरज सावळे, प्रशांत पाटील ,अमोल धनगर इत्यादी नागरिक व युवा मंचाने मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रयत शेतकरी संघटनेच्या रावेर ता.प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार विनायक जहुरे यांची नियुक्ती

Next Post

जिन्सी शिवारात वीज पडून १० जखमी दोन बालकांचा समावेश

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
जिन्सी शिवारात वीज पडून १० जखमी दोन बालकांचा समावेश

जिन्सी शिवारात वीज पडून १० जखमी दोन बालकांचा समावेश

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us