Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यातील पोटनिवडणुकीला गालबोट ; भाजप-कलाटे समर्थकामध्ये मारामारी, VIDEO व्हायरल

Editorial Team by Editorial Team
February 26, 2023
in राजकारण, राज्य
0
पुण्यातील पोटनिवडणुकीला गालबोट ; भाजप-कलाटे समर्थकामध्ये मारामारी, VIDEO व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र यादरम्यान, भाजप समर्थक नगरसेवक सागर आंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक गणेश जगताप यांच्यात पिंपळे गुरवमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. त्याचा व्हिडिओ (Video) देखील व्हायरल झाला आहे.

मात्र बंदोबस्तासाठी असलेले पोलिसांनी मध्यस्थ केली आणि पुढील अनर्थ टळला. दरम्यान, संबंधित प्रकाराबाबत तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल आणि शहरात सुरळीत मतदान सुरू असल्याचा दावा पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी केला.

पुण्यातील पोटनिवडणुकीला गालबोट, मतदानादरम्यान जोरदार राडा#pune #Bypoll #Chichwad pic.twitter.com/0FduRZtaOu

— Saurabh Spotlight (@spot_the_lights) February 26, 2023

दरम्यान, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो याचाच प्रत्यय चिंचवड मतदारसंघात आला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे समारोसमोर आले आणि त्यानंतर जे घडलं ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षित नसेल. दोघांनीही एकमेकांची गळा भेट घेत, हस्तांदोलन केलं आणि एकमेकांना निवडून येण्याच्या शुभेच्छाही दिल्या. आपल्या नेत्यांनी आपल्याला दिलेली शिकवण आपण स्मरणात ठेवली आहे. राजकारणापलीकडे मैत्री जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं दोघेही म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

होळीपूर्वी शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी ; अधिक धान्य मिळणार , कोणाला मिळेल लाभ?

Next Post

पदवी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. तब्बल 577 जागांसाठी भरती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल

पदवी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी.. तब्बल 577 जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us