Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुढचे काही तास धोक्याचे ! ‘या’ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Editorial Team by Editorial Team
March 10, 2023
in राष्ट्रीय
0
राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : देशातील हवामानात मागच्या काही दिवसांपासून मोठा होत आहे. संपूर्ण हिवाळा कोरडा राहिल्यानंतर आता हवामान बदलले आहे. भारतीय हवामान विभागाने 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान पाहून बाहेर जाण्याचा बेत आखणे योग्य ठरेल.

यूपीच्या अनेक भागात पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या मते, 9 ते 11 मार्च या कालावधीत पूर्व भारतात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या उत्तर प्रदेशच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. अनेक ठिकाणी गारपीटही होऊ शकते, त्यामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे.

हे पण वाचा..

भटक्या बैलाने चिमुरड्याला थेट शिंगाने उचललं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

14 मार्चला सरकार कोसळणार ; अजित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी घोषणा.! आता महिलांना मिळणार ST प्रवासात 50 टक्क्यांची सूट

या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान खात्यानुसार, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये 9 ते 13 मार्च दरम्यान पाऊस पडू शकतो. सोबतच गडगडाटी वादळेही येतील, त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल. उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे, गोवा, किनारी कर्नाटक आणि कोकण भागात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे झपाट्याने वाढले आहे, त्यामुळे तेथे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटच्या मते, पश्चिम हिमालयात आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात १२ ते १४ मार्चपर्यंत जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू राहणार आहे. या पावसामुळे झपाट्याने वाढणाऱ्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी शेतात पिकण्यासाठी तयार उभ्या असलेल्या गहू व इतर रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भटक्या बैलाने चिमुरड्याला थेट शिंगाने उचललं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Next Post

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसान व्यतिरिक्त फक्त 1 रुपयात मिळणार ‘हा’ लाभ

Related Posts

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
शेतकऱ्यांनो लक्ष द्या : ‘महाबीज’च्या या उपक्रमात मिळेल मोफत बियाणं

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसान व्यतिरिक्त फक्त 1 रुपयात मिळणार 'हा' लाभ

ताज्या बातम्या

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us