Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पीले पीले मोरे राजा…मद्यविक्रीचे दुकाने ‘या’ तीन दिवशी मध्यरात्री उशिरा सुरु राहतील

najarkaid live by najarkaid live
December 22, 2023
in जळगाव
0
पीले पीले मोरे राजा…मद्यविक्रीचे दुकाने ‘या’ तीन दिवशी मध्यरात्री उशिरा सुरु राहतील
ADVERTISEMENT

Spread the love

ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या निमित्ताने मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे… या बातमीने तुम्ही ठरवलेल्या पार्टीचा उत्साह वाढणार आहे ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांच्या वेळांना सूट देण्यात आली दिनांक २४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या १ वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

‘या’ दुकानांना असेल परवानगी 

महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम १३९(१) (सी) आणि कलम १४३) (२) (एच) (४) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त २४, २५ आणि ३१ डिसेंबरला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आदेशानुसार, विदेशी मद्य विकणारं किरकोळ विक्रीचं दुकान, उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल -2 अनुज्ञप्ती, तसेच एफएळडब्ल्यू-2 प्रकारच्या दारुच्या विक्रेत्यांना रात्री उशिरापर्यंत दारु विक्रीस मान्यता दिली आहे.

बीअर बारला रात्री १२ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. विशेष म्हणजे क्लबला देखील रात्री मुभा असेल. क्लबसाठी पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री ११:३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पतीने केला तरी बलात्कार हा बलात्कारच असतो… वैवाहिक बलात्कारावर हायकोर्ट काय म्हणाले वाचा !

Next Post

शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान शोधून काढलं ; माणसाचा मृत्यू कधी होणार हे समजू शकणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
Artificial Intelligence : AI च्या घाणेरड्या खेळामुळे चिंता वाढली ;  ऍप महिलांच्या फोटोंवरून कपडे काढून घेत आहेत, 2.5 कोटी लोकांनी केला वापर ; रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी उघड

शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान शोधून काढलं ; माणसाचा मृत्यू कधी होणार हे समजू शकणार

ताज्या बातम्या

CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

March 18, 2026
today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us