Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पीएमसी बँकेचे होणार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनिकरण! सरकारकडून हालचाली

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in राज्य
0
पीएमसी बँकेचे होणार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीनिकरण! सरकारकडून हालचाली
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – पीएमसी बँक घोटाळ्यानंतर पैसे अडकल्याने त्रस्त असलेल्या ग्राहकांना महाराष्ट्र सरकारने दिलासा देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात पीएमसी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. असे झाल्यास पीएमसी बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल अशी माहिती राज्य सरकारचे मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मी दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या चेअरमनशी बोललो. यामध्ये आम्ही राज्य सहकारी बँकेला पीएमसी बँक आपल्यात विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून पीएमसी बँकेत पैसे अडकलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. यासंदर्भात गरज पडल्यास आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेशी देखील बोलणार आहोत.” जयंत पाटील माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. ज्यांचा पैसा या बँकेत अडकला त्यांनी मुळीच घाबरू नये. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे असे आश्वासन पाटील यांनी दिले आहेत.

पीएमसी बँकेत 4,355 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला. त्यानंतर आरबीआयने या बँकेचे सर्व व्यवहार बंद करून निर्बंध लादले. अशात आपल्या हक्काचे पैसे अडकल्याने पीएमसी बँकेचे ग्राहक रस्त्यावर उतरले होते. आरबीआयने सुरुवातील पीएमसी बँकेच्या ग्राहकांना 1 हजार रुपये काढण्याची परवानगी दिली. त्यानंतर ही रक्कम काढण्याची मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत गेली. या बँकेत पैसे अडकल्याने काहींच्या मुलींचे लग्न तर काहींचे उपचार अशी सर्वच कामे थांबलेली आहेत. या निर्बंधांना कंटाळून आतापर्यंत पीएमसी बँकेच्या 8 ग्राहकांचा मृत्यू झाला. यामध्ये आत्महत्या केलेल्यांचा देखील समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत गारपिटीची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Next Post

अर्थव्यवस्थेवर मोदी शांत- चिदंबरम; स्वतःला चांगला दाखवून जामीनाची अट मोडली- भाजप

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
अर्थव्यवस्थेवर मोदी शांत- चिदंबरम; स्वतःला चांगला दाखवून जामीनाची अट मोडली- भाजप

अर्थव्यवस्थेवर मोदी शांत- चिदंबरम; स्वतःला चांगला दाखवून जामीनाची अट मोडली- भाजप

ताज्या बातम्या

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us