Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पीएचडी असलेल्या प्राध्यापकाच्या ‘कॉपी पेस्ट’ पुस्तकं प्रकाशनानं उघड झाले वाङमयचौर्य

राष्ट्रवादीचे महानगर सचिव ऍड. कुणाल पवार यांचा खळबळ जनक आरोप

najarkaid by najarkaid
December 13, 2020
in जळगाव
0
पीएचडी असलेल्या प्राध्यापकाच्या ‘कॉपी पेस्ट’ पुस्तकं प्रकाशनानं उघड झाले वाङमयचौर्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)-कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळासह विविध समितींवर कार्यरत असलेले नूतन मराठा महाविद्यालये प्राध्यापक डॉ.अविनाश बडगुजर यांनी कला शाखेच्या प्रथम वर्षाचे इंग्रजीचे पुस्तक “Reading Literature” हे संकलीत व प्रकाशीत केले. मात्र हे पुस्तक त्यांनी उघडपणे व बिनबोभाटपणे वाङमयचौर्य करत कॉपी पेस्ट चा रट्टा मारत व इंटरनेट वरून घेत पुस्तकं तयार केल्याचं स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव ऍड. कुणाल पवार यांनी केला आहे.यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडेल हे मात्र खरं आहे.

ऍड. कुणाल पवार यांनी केलेल्या आरोपात म्हटलं आहे कि, डॉ.अविनाश बडगुजर यांनी “Literary Forms, Trends and Movements (Rama Brothers) या पुस्तकातुन पान क्र. 28 ते 41 हि पाने जशीच्या तशी ‘कॉपी पेस्ट’ केलेली आहेत. तसेच इतरही अनेक पानेची पाने इंटरनेटवरुन उचललेली दिसतात.
याप्रकरणी कुलगुरु यांच्या कडे तक्रार केली गेली असुन एक तज्ञ चौकशी समितीसुध्दा गठीत झाली आहे. परंतु गेल्या आठ महिन्यांपासुन कोव्हीडचं कारण पुढे करुन या समितीचे प्रत्यक्ष काम अजुन सुरु झाले नसल्याचे समजते.या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ होतं असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतं असल्याने काहीतरी आर्थिक देवाण घेवाण तर झाली नसावी असाही संशय बळावला आहे.
डॉ.अविनाश बडगुजर हे स्वतः पीएच.डी.धारक असुन ते इंग्रजी विषयामध्ये पीएच.डी.चे मार्गदर्शकसुध्दा आहेत. मात्र ‘विद्याचवाचस्पती’ सारख्या सर्वोच्च पदवीचे मार्गदर्शकच जर ‘वाङमयचौर्य’ करित असतील तर त्यांचे स्वतःचे संशोधन व त्यांचे मार्गदर्शनाखाली होणारे इंग्रजी भाषा व साहित्याचे संशोधन यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. अशा शिक्षकांचा व मार्गदर्शकांचा त्यांचे विद्यार्थी काय धडा घेणार व संशोधनाचा काय दर्जा राखल्या जाणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.
परंतु वाङमयचौर्यासारख्या गंभीर बाबीची चौकशी हि संबधीत दोन पुस्तकांचा अभ्यास करुन आॉनलाईन पध्दतीनेसुध्दा अहवाल सादर केल्या जाऊ शकतो व पुढील कार्यवाही विद्यापीठ प्रशासनाला करता येऊ शकते. मात्र या सर्व बाबी प्रशासनाच्या व प्रशासन चालविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तिवर व कार्यक्षमतेवर अवलंबुन आहे. या वाङमयचौर्याचासुध्दा विद्यापीठाच्या इतर अनेक घोटाळ्यांसारखा पर्दाफाश होईल का नाही याबाबत सर्वंनाच शंका वाटत आहे. तसेच अश्या प्रकारचे गंभीर आरोप असणाऱ्या मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सर्व पीएचडी च्या पदवी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी देखील ऍड. कुणाल पवार यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून स्नेहाची शिदोरी अविरत राहणार

Next Post

पतीसमोर महिलेचा केला विनयभंग ; पाचोऱ्यात गुन्हा दाखल

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
इन्कम टॅक्स चे अधिकारी सांगून नकली भामटे अधिकारी आले अन् तपासणी करूनच गेले!

पतीसमोर महिलेचा केला विनयभंग ; पाचोऱ्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us