Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिकविम्यापासून भडगाव ,पाचोऱ्याचे शेतकरी वंचित – जयंत पाटील 

najarkaid by najarkaid
October 10, 2019
in जळगाव
0
पिकविम्यापासून भडगाव ,पाचोऱ्याचे शेतकरी वंचित – जयंत पाटील 
ADVERTISEMENT

Spread the love

  • राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे जाहीर सभा 

जळगाव ;- पिक विम्याचे पैसे भडगांव ,पाचोऱ्यात आलेच नाहीत . पीक अनुदानापासुनशेतकऱ्यांना वंचीत ठेवण्यात आले. भडगांव तालुक्यात गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई मिळाले नाही. तसेच दुष्काळ भागात बी.जे.पी.सरकारने स्वतःच्या कार्यकर्त्यांना छावण्याचे अधिकार दिले. तसेच महाराष्ट्रामध्ये पाच वर्षात प्रगती झाली नाही . कारखाने बंद झाले. महाराष्ट्रात शेतकऱ्याने कोणत्याही बॅकेने कर्ज घेतले असेल तर ते आमचे सरकार कर्जमुक्त करेल असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भडगाव येथे केले. 

या जाहीर सभेत अमोल मिटकरी प्रदेश सरचिटणीस,मा गफ्फार मलिक अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष,मा.शेख सुभान अली प्रदेश सचिव,मा.रवींद्रभैय्या पाटील जिल्हाध्यक्ष,मा.रवींद्र पाटील युवक जिल्हाध्यक्ष,मा.निलेश पाटील,ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष,मा.विलास पाटील कार्याध्यक्ष,मा.आमदार दिलीप भाऊ वाघ,मा संजय नाना वाघ,मा.खलील देशमुख प्रवक्ते,मा योगेश देसले प्रवक्ते,जेष्ठ नेते दत्ता आबा पवार,मा.नितीन तावडे,मा.संतोष भाऊ जाधव तालुकाध्यक्ष भडगाव,मा विजय पाटील पाचोरा तालुकाध्यक्ष,मा शामदादा पाटील शहरअध्यक्ष ,मा.भैय्यासाहेब पाटील तालुकाध्यक्ष ग्रँथालय सेल,नगर सेवक डॉ विजयकुमार देशमुख,बशीर बागवान,इसाक मलिक,भिकनूर पठाण,सुचेताई वाघ,ज्योतीताई वाघ,सुरेखाताई पाटील,योजना ताई पाटील रेखाताई पाटील,विकास पाटील,सुभाष दगा पाटील,मा.विश्वासराव भोसले उपसभापती मार्केट कमिटी,दिलीप पाटील संचालक मार्केट कमिटी, ललित वाघ गटनेते प स पाचोरा,राजेंद्र परदेशी मा सभापती प स भडगाव,स्वप्नील पाटील,शिवाजी राजाराम पाटील,सनी दादा वाघ,अजहर भाई,बापूराव नारायण पाटील,विश्वासराव सोमवंशी,नवल तात्या भोसले, निमंन दादा,रफिक शेख,रवींद्र महाजन, प्रकाश पाटील,अरुण सोनवणे मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष,डॉ जे डी शेख,डॉ अमृत पाटील,शेरखान भाई,रणजित पाटील,व्ही एस पाटील,डी डी पाटील,इस्माईल बागवान,शेख जलालूद्दीन शेख अजीज,अब्दुल गणी, शेख रहीम,इंदाज अली,अजगर पठाण,कुर्बन कुरेशी,डॉ हेमंत पाटील,रणजित पाटील,दगाजी आण्णा वाघ,जगदीश सोनार,सतीश चौधरी,सुरजदादा वाघ, रशीद पठाण,रणजित पाटील,शशी चंदिले हे उपस्थित होते.
.अमोल मिटकरी म्हणाले कि,  दसर्या निमीत्त उद्धव ठाकरे यांनी कोणताही विचार मांडला नाही. तसेच अमितशहा यांच्या कालखंडात पोलिस भरती झाली नाही.  तसेच पुरग्रस्त भागात गावांमध्ये शरद पवारांनी भेटी देऊन लोकांना जिवाभावाचे प्रेम देऊन त्यांचा दवाखाना,खानपान, शिक्षण,लहान गोपाल बालकांना सहकार्य केले . नाथा भाऊंचा उल्लेख करत कोणतीही चुकी नसतांना फडवणिस यांनी टिकीट कापण्याचे काम केले. . सूत्रसंचालन कार्याध्यक्ष हर्षल पाटील यांनी तर आभार डी डी पाटील सर यांनी मानले. या सभेला जनमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित असणे बंधनकारक – भारत निवडणूक आयोगाचे निर्देश

Next Post

राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा प्रचाराचा धडाका

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा प्रचाराचा धडाका

राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा प्रचाराचा धडाका

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us