Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंप्राळा परिसरात अमृतच्या चार्‍या बुजविण्यास सुरुवात

najarkaid live by najarkaid live
March 13, 2020
in जळगाव
0
पिंप्राळा परिसरात अमृतच्या चार्‍या बुजविण्यास सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

महापौर भारती सोनवणे यांनी दिले होते आदेश

जळगाव –  शहरात अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून अनेक ठिकाणी नागरिकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असल्याने बुधवारी महापौर भारती सोनवणे स्वतः दुचाकीवर अधिकार्‍यांसह पिंप्राळा परिसरात फिरल्या. महापौरांनी अमृत योजनेसाठी खोदलेल्या चार्‍यांच्या डागडुजीचे आणि आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात लागलीच सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुरुवारी चार्‍यांमधील माती काढून खडी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

महापौर भारती सोनवणे यांनी अमृतचे मक्तेदार प्रतिनिधी, मनपा अधिकारी व मजीप्रा अधिकारी यांच्यासह पिंप्राळा परिसरात बुधवारी कामाची पाहणी केली होती. यावेळी संबंधित मक्तेदाराला पाईपलाईनसाठी खोदलेल्या चार्‍या लागलीच बुजवून त्याठिकाणी डांबरीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापौरांच्या आदेशानंतर गुरुवारी पिंप्राळा परिसराकडे जाणारा मुख्य रस्ता, विद्यानगर, बालमोहन शाळेचा परिसर याठिकाणी अमृत योजनेच्या कामासाठी खोदलेल्या चार्‍यामधील माती बाहेर काढून तिची विल्हेवाट लावणे आणि चार्‍यांमध्ये खडी टाकण्यास सुरुवात झाली. तसेच मुख्य पिंप्राळा परिसर व गुजराल पेट्रोल पंपसमोरील भागात पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा – भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डीपी साठी कॉग्रेस चे ठीय्या आंदोलन :विद्युत मंडळाने घेतली दखल

Next Post

हे सरकार देशाचा कारभार हाकण्याच्या लायकीचं नाही: प्रकाश आंबेडकर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हे सरकार देशाचा कारभार हाकण्याच्या लायकीचं नाही: प्रकाश आंबेडकर

हे सरकार देशाचा कारभार हाकण्याच्या लायकीचं नाही: प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us