Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपळगाव (हरे.) येथील विवाहीतेची आत्महत्या

najarkaid by najarkaid
June 26, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :-तालुक्यातील  पिंपळगाव (हरे.) येथे २४ वर्षाच्या विवाहीतेने पॅसाॅकिल नावाचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. विवाहितेस विवाह झाल्यापासुनच पती व सासु, सासरे मारहाण व शारिरीक मानसिक त्रास होत असल्याने तिने आत्महत्या केली, असा आरोप मयत महिलेच्या भावाने केला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शिंदाड येथील वृषाली गौरव निकम (शिंपी) हिचा विवाह पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा येथील गौरव दयाराम पवार यांचेशी सन – २०१२ मध्ये झाला होता. विवाह झाल्यानंतर काही दिवस संसार सुरळीत चालला. वृषाली व गौरव यांना आठ व पाच वर्षांचे दोन मुलेही झाली. त्यानंतर कौटुंबिक वाद सुरू झाल्याने वृषाली हिस तीन ते चार वेळा माहेरी पोहचविल्याने माहेरच्या मंडळींनी समझोता करून वृषालीस नांदण्यासाठी सासरी पाठविले होते. गेल्या सहा महिन्यांपुर्वी वाद पोलिस स्टेशन पर्यंत पोहचल्याने पिंपळगाव हरे. येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पती – पत्नीतील वाद मिटविला होता. मात्र दि. २५ रोजी वाद विकोपाला गेल्याने वृषाली पवार हिने पॅसाॅकिल नावाचे विषारी औषध सेवन करुन आपली जीवन यात्रा संपविली. तिच्या मृतदेहाजवळ पॅसाकिल नावाच्या औषधीचा १०० ग्रॅमचा डबा आढळुन आल्याने पोलिसांनी तो जप्त केला आहे. माझ्या बहिणीस विवाह झाल्यापासुनच पती, सासु व सासरे मारहाण करून त्रास देत होते. या कारणामुळेच तिने आत्महत्या केली अशी माहिती वृषालीचा भाऊ राहुल गजानन निकम याने आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितली. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरीभाऊ पवार करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निर्मल इंटरनॅशनल स्कुलची ईश्वरी पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम

Next Post

राजर्षी शाहु महाराज यांच्या १४५ व्या जयंती निमित्त रयत सेनेतर्फे अभिवादन 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

राजर्षी शाहु महाराज यांच्या १४५ व्या जयंती निमित्त रयत सेनेतर्फे अभिवादन 

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us