Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपळगाव कमानी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदल्याचे  आश्वासन 

najarkaid by najarkaid
June 14, 2019
in जळगाव
0
पिंपळगाव कमानी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदल्याचे  आश्वासन 
ADVERTISEMENT

Spread the love

विषप्राशनाच्या इशाऱ्याने भूसंपादन विभाग हादरले !; जलसंपदामंत्र्याच्या तालुक्यातील शेतकरी भूसंपादन मोबदल्यापासून वंचित?
जळगाव- गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळग्रस्त स्थिती आहे. मात्र सध्या पेरणीचे दिवस असून दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे . न्यायालयाने दिलेल्या आदेशनानुसार शेतकऱ्यांच्या  बाजूने निकाल लागला असून त्यांना मोबदला द्यावा असे सांगितले .

त्यानुसार भूसंपादन विभागाकडे निधी प्रस्ताव पडून असून तो लघु पाटबंधारे विभागाला पाठविल्यानंतरच तो निधी ४५ शेतकऱ्यांना  मिळणार होता . मात्र गेल्या काही दिवसांपासून हा निधी मागणी प्रस्ताव पाठविण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी विष प्राशन करण्याचा इशारा दिला होता . मात्र भूसंपादन अधिकाऱ्यांनी निधी मागणी प्रस्ताव १५ दिवसांच्या आत पाठविण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे समाधान झाले . यावेळी शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन दिले .
निवेदनात म्हटले आहे कि , जामनेर तालुक्यातील पिंपळगाव,पाळधी बुद्रुक, वडगाव , या जामनेर तालुक्यातील ४५ शेतकऱ्यांच्या जमिनी पिंपळगाव कमानी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या आहेत . मात्र न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरही हे प्रकरण अद्याप भूसंपादन विभागाकडून लघु पाटबंधारे विभागाकडे गेलेले नाही . त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याने आणि गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे भूसंपादन मोबदला लवकरात लवकर मिळावा यासाठी भूसंपादन विभागाने लघु पाटबंधारे विभाला मागणी निधी प्रस्ताव पाठवावा अशी मागणी करणारे निवेदन विशेष भूसंपादन अधिकारी रामसिंग सुलाने यांना देण्यात आले . त्यांनी पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत पाठविण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले . दरम्यान प्रस्ताव  लवकर न पाठविल्यास शेतकरी टोकाची भूमिका घेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवेदनावर अर्जदार सुरेश तुळशीराम पाटील , निवृत्ती शामराव सोनवणे, मुलचंद चोरडिया, दिलीप पाटील,के ए चांदोरकर , किरण छाडेकर , तस्लिम खान,
गोविंदा पाटील, शालिक बावसकर,देवराज बावसकर, नाना पाटील, भारत चौधरी, प्रशांत मधुकर पाटील, भारत बडगुजर , हर्षल पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .
जलसंपदामंत्र्याच्या तालुक्यातील शेतकरी भूसंपादन मोबदल्यापासून वंचित
पिंपळगाव कमानी प्रकल्पाअंतर्गत सुमारे ४५ शेतकऱयांच्या शेतजमिनी संपादित झाल्या आहेत . न्यायालयाचा निकाल लागून देखील  निधी मागणी प्रस्ताव प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेण्याची भूमिका घेतली होती . जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील या प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . त्यामुळे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धनंजय मुंडेंना दिलासा,सुप्रीम कोर्टाने दिली  आदेशास स्थगिती

Next Post

जळगावातील भारत पेट्रोलियमच्या प्लॅन्टमधील शेकडो झाडांची कत्तल !

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post

जळगावातील भारत पेट्रोलियमच्या प्लॅन्टमधील शेकडो झाडांची कत्तल !

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us