Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धरणगाव तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

विरोधकांच्या टीकेला विकास कामांनी उत्तर देणार ; एकलव्य यांची मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प !

najarkaid live by najarkaid live
August 4, 2024
in Uncategorized
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धरणगाव तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील गंगापुरी, पष्टाने, अंजनविहिरे येथील शंभरहून अधिक तरुणांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आज गंगापुरी, पष्टाने, अंजनविहिरे या गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले.

एकलव्य यांची मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प
प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न केला सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून याला तळा जाणार नाही. यातील बरेचसे कार्यकर्ते हे भिल्ल समाजाचे असून ज्या गावात भिल्ल समाज आहे तेथे एकलव्य यांची मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच पुढच्या काळात त्यांच्या वस्तीचा विकास करणे, लाडकी बहीण योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविणे, संजय गांधी निराधार योजना अशा सर्व गोष्टींचा लाभ देण्याकरिता आमचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.

टीकेला कामाने उत्तर देऊ
माझ्यावर किती टीका होत आहे यावर मी लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे. आता निवडणुका जवळ येतील तेव्हा यापेक्षा जास्त टीका माझ्यावर होईल त्यामुळे टीकेला उत्तर देण्यापेक्षा कामाने उत्तर देऊ हे मी या ठिकाणी ठरवलेले असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले .

या कार्यकर्त्यांनी केला प्रवेश
पष्टाणे गावातील भादेश पाटील, अक्षय पाटील, कुंदन पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश पाटील, एकनाथ पाटील, सागर गायकवाड, धनराज मोरे, भूषण पाटील, निवृत्ती पाटील, हेमंत पाटील, कैलास पाटील, उज्वल देवरे, पियुष पाटील, हितेश पाटील तर अंजनविहिरे गावातील रामदास सोनवणे, सुरेश भिल, अजय भिल, विजय भिल, राजेंद्र कालू भिल, युवराज भिल, सुरसिंग भिल, बंसीलाल बिल, ज्ञानेश्वर भिल, पिंटू भिल, साहेबराव भिल, कालू भिल, जयवंत भिल तसेच गंगापुरी गावातील राहुल भिल, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर वाघ, आकाश वाघ, अनिल वाघ, साईनाथ मोरे, नंदलाल सोनवणे, रवींद्र गायकवाड, ज्ञानेश्वर वाघ, महेंद्र सोनवणे, अजय सोनवणे, वीरेंद्र सोनवणे, धनंजय सोनवणे, प्रवीण वाघ, बहिरव वाघ, अरुण मोरे, किरण गायकवाड यांनी आज प्रवेश केला.

यावेळी धरणगाव तालुक्याचे तालुकाप्रमुख व्ही. ए. पाटील, जळगाव तालुकाप्रमुख शिवराज पाटील, जळगाव तालुका ज्येष्ठ शिवसैनिक, दूध फेडरेशनचे संचालक रमेश आप्पा पाटील, धरणगाव तालुका शिवसेनेचे तालुका संघटक रवी चव्हाण, शेतकी संघाचे जळगाव संचालक दिपू दादा यांच्यासह अनेक कार्यकर्ते, सरपंच, विभाग प्रमुख, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत वावडदा शाळेत वृक्षारोपण

Next Post

खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी 250 च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम — उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Related Posts

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी 250 च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम -- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us