Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारोळा हादरले! वारंवार अत्याचार करून १५ वर्षीय मुलगी गर्भवती

Editorial Team by Editorial Team
May 17, 2023
in जळगाव
0
लग्नाच्या 23 दिवसांनंतर पत्नी निघाली 3 महिन्यांची गरोदर, मग पुढे काय घडलं वाचा.. 
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा । अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नसून अशातच पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.  वारंवार अत्याचार करून १५वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयताला अटक करण्यात आले आहे.

पारोळा तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये गावात राहणारा संशयित आरोपी प्रवीण राजेंद्र सपकाळे (वय २२)याने पीडित मुलीसोबत घरी एकटी असताना तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितलं तर तुझ्या बहिणीवर सुद्धा अत्याचार करेल अशी धमकी दिली होती.

हे पण वाचा..

जळगाव जिल्ह्यातील जवानाला आसाममध्ये वीरमरण

सामान्यांसाठी सरकारची जबरदस्त योजना! वार्षिक फक्त 436 रुपये भरा, 2 लाखांपर्यंतचा मिळेल लाभ

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली 3 लाखांची भेट! आता खात्यात पैसे येतील

धक्कादायक! मंत्रीपद मिळेल, पण.. राज्यातील ६ आमदारांना घातला कोट्यवधींचा गंडा

दरम्यान १६ मे रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने तिची डॉक्टरांकडे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे धक्कादायक माहिती समोर आले. या संदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रवीण राजेंद्र सपकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयताला अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव करीत आहे.

Spread the love
Tags: अत्याचार
ADVERTISEMENT
Previous Post

सामान्यांसाठी सरकारची जबरदस्त योजना! वार्षिक फक्त 436 रुपये भरा, 2 लाखांपर्यंतचा मिळेल लाभ

Next Post

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत ‘या’ पदांच्या भरतीची जाहिरात निघाली..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत ‘या’ पदांच्या भरतीची जाहिरात निघाली..

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत 'या' पदांच्या भरतीची जाहिरात निघाली..

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us