Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाडळसरेत सुसज्ज व्यायाम शाळेचे उपसरपंच शिवाजी अण्णा पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

najarkaid live by najarkaid live
September 29, 2021
in Uncategorized
0
पाडळसरेत सुसज्ज व्यायाम शाळेचे उपसरपंच शिवाजी अण्णा पाटील यांच्याहस्ते उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर,(गौरवकुमार पाटील)- पाडळसरे येथील सुसज्ज व्यायाम शाळेचे उद्घाटन दिनांक २८ रोजी नवनियुक्त उपसरपंच अण्णासाहेब शिवाजी कौतिक पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत व विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

गेल्या कित्येक वर्षांपासून येथील व्यायाम शाळेची वास्तू आमदार निधीतून उभारण्यात आली होती ,मात्र साहित्य अभावी ती वास्तू तशीच पडून होती , त्यासाठी व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी तालुक्यातील लोकप्रतिनिधिकडे ग्रामपंचायततर्फे करण्यात आली होती , त्याची नुकतीच पूर्तता होऊन गावात युवकांसाठी सुसज्ज असे कसरतीसाठी लागणारे व्यायामाचे अद्ययावत साहित्य उपलब्ध झाल्याने,या व्यायाम शाळेचे उदघाटन सरपंच शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त उपसरपंच शिवाजी कौतिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच शुभांगी पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील ,प्रकाश पाटील ,सदस्या कविता पाटील , भारती कोळी , वच्छलाबाई भिल ,दिलभर भिल , अक्काबाई भिल, विकास सोसायटीचे संचालक सचीन पाटील ,माजी उपसरपंच रवींद्र पाटील ,संजय पाटील ,रणच्छोड पाटील , वसंतराव पाटील ,माजी सरपंच रमेश पाटील ,ईश्वर पाटील ,जगदीश भदाणे ,हेमंत पाटील ,राकेश पाटील ,सागर पाटील , जयसिंग कोळी ,बाळकृष्ण पाटील ,विश्वास कोळी,मंगल पाटील ,डॉ अविनाश पाटील आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान भावी पिढी समजल्या जाणाऱ्या युवकांसाठी गावातील व्यायाम शाळेत व्यायामाचे सुसज्ज असे साहित्य उपलब्ध झाल्याने युवकांनी, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले तर ग्रामस्थांनी आजी-माजी आमदारांचे आभार मानले आहेत, सूत्रसंचालन रणच्छोड पाटील यांनी तर आभार सचिन पाटील यांनी व्यक्त केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Next Post

मुंबई पालघर ठाणे रायगडमध्ये पुढील चार तासात मुसळधार पावसाची शक्यता ; बाहेर पडतांना काळजी घ्या…

Related Posts

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

मुंबई पालघर ठाणे रायगडमध्ये पुढील चार तासात मुसळधार पावसाची शक्यता ; बाहेर पडतांना काळजी घ्या...

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us