Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाच झाडे  जगविल्यास आणि रेन हार्वेस्टिंग केल्यास मालमत्ता करात १०  टक्क्यांची सूट 

najarkaid live by najarkaid live
June 14, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा नगरपालिकेचा सर्वसाधारण सभेत महत्वपूर्ण ठराव 
पाचोरा ;- चालू वर्षांपासून नागरिकांनी घराबाहेर पाच झाडे लावून ती जागविल्यास मालमत्ता करात ५ टक्क्यांची सूट मिळेल तसेच पाणी रेन हार्वेस्टिंग केल्यास ५ टक्के सूट मिळणार आहे. या दोन्ही गोष्टी केल्यास एकूण १० टक्के सूट मिळेल  असा महत्वपूर्ण ठराव आज पालिकेच्या सभेत घेण्यात आला .

यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, संजय वाघ,शरद पाते यांनी चर्चेअंती निर्णय घेऊन इतर विषयांना मंजुरी देण्यात आली. गटनेते संजय वाघ यांनी पालिकेत मुख्याधिकारी हे गेल्या चार महिन्यांपासून कधीतरी येतात आणि निघून जातात याबाबत नाराजी व्यक्त केली . तसेच शहरात विविध विकासकामे संथ गतीने सुरु असल्याचे सांगितले. भुयारी गटारींना मंजुरी द्यावी हा विषय आला असता संजय वाघ यांनी आक्षेप नोंदवून पुन्हा हा विषय घेण्यात यावा अशी मागणी केली. सभेत विकास पाटील,वासुदेव महाजन,अशोक मोरे,सुचेताताई वाघ,प्रमिलाताई भोसले, नीलिमाताई पाटील आदींनी सहभाग घेतला .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँकरच्या माध्यमातून नवरत्न कंपनीचा व्यवसाय वाढीचा उद्देश -अनुपकुमार सतपथी 

Next Post

जळगावात महिलेसह तिच्या मुलीला मारहाण करून विनयभंग

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

जळगावात महिलेसह तिच्या मुलीला मारहाण करून विनयभंग

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us