Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिवस उत्साहात साजरा

najarkaid by najarkaid
December 29, 2019
in जळगाव
0
पाचोऱ्यात २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिवस उत्साहात साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा –  भडगांव ग्राहक सेवा संघ या सेवाभावी ग्राहकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे “२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन” येथील अहिर सुवर्णकार मंडळात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिला पाटील तर प्रथम उपस्थितांमध्ये संघाचे उपाध्यक्ष आनंद नवगिरे, विनोदराय मोदी, सरचिटणीस प्राचार्य डी. एफ. पाटील, अर्चना पाटील, प्रा. एल. बी. शर्मा, आर. पी. बागुल सह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन शिला पाटील यांनी ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य तसेच मालाची गॅरंटी, वारंटी याबाबत सविस्तर माहिती दिली. संघाच्या कार्यकारिणी सदस्या डॉ. अर्चना पाटील यांनी २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” व १५ मार्च “जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व उपस्थितांना पटवुन देवुन डॉ. विलासराव देशमुख यांनी ग्राहक जागृतीसाठी व ग्राहक प्रबोधनासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. असे सांगुन शेतकऱ्यांनी बियाणे घेतांना पावती घेणे आवश्यक आहे. व त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. संघाचे उपाध्यक्ष आनंद नवगिरे यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेला “ग्राहक संरक्षण कायदा – २०१९” बाबत सविस्तर माहिती सांगुन “जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच” चे नाव आता “जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग” झाले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात आता एक कोटी रुपयांचे दावे या ठिकाणी चालतील व १ कोटी ते १० कोटी रुपयांपर्यंतचे दावे राज्य आयोगात चालतील तर १० कोटी रुपयांपुढील दावे हे राष्ट्रीय आयोगात चालतील. तसेच खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर या कायद्याअंतर्गत कडक शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. असेही यावेळी आनंद नवगिरे यांनी सांगितले. प्राचार्य डी. एफ. पाटील यांनी दिशाभूल करणाऱ्या, खोट्या, फसव्या, अनुचित जाहिरातींना या नविन कायद्यात कडक शिक्षा व दंड ठोठावला जाईल. असे प्रामुख्याने सांगितले.

कार्यक्रमास खलील शेख, दिपक सावा, प्रकाश देशमुख, राजेंद्र पाटील, कैलास अहिरे, लता शर्मा, उज्वला देशमुख, अॅड. मनिषा पवार, कविता महाजन, माया पंजाबी, सुनिता चंद्रात्रे, संगिता नेवे, लिना राजपुत, सविता दायमा, सुमंगला तांबोळी, सुमन पाटील, स्नेहल ब्राम्हणे, आरती पाटील, सुशिल शिंदे, समीर खाटीक, सौदागर जमील, विशाल साठे, महेंद्र खंडेलवाल, राजेश धनराळे, राजेंद्र जगताप, राजु साथी, राजु गायकवाड, युवराज खेडकर, राधेशाम दायमा, रविंद्र नेवे, रविंद्र सोनवणे, राकेश सावंत, कृष्णा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला महाजन तर आभार अशोक महाजन यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरे सह परिसरात ढगाळ वातावरणामुळे रुग्णसंख्यात वाढ

Next Post

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पाचोरा शहरातुन रॅली

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पाचोरा शहरातुन रॅली

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पाचोरा शहरातुन रॅली

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us