Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

najarkaid by najarkaid
February 4, 2023
in जळगाव
0
पाचोऱ्यात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ पाचोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी तहसील कार्यालय पाचोरा येथे सकाळी १० ते सायं ५ या वेळेत शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाद्वारे विविध शेतकरी हिताच्या मागण्या सरकारकडे केले जाणार आहे..

या आंदोलनात कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार भाव मिळावा, सोयाबीन तूर सूर्यफूल पिकाला प्रतिक्विंटल 8000 रुपये मिळावा, पंतप्रधान पिक विमा योजनेतून योग्य नुकसान भरपाई मिळावी, पाचोरा-भडगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अनुदान मिळावे, शेतीपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने आठ तास वीज पुरवठा मिळावा, शेतीपंपाची मागील वीज बिलांची संपूर्ण माफी मिळावी, पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना लागू करण्यात यावी, शेतकऱ्यांचे शेती कर्ज देण्यासाठीची सिबिल स्कोर ची रद्द करण्यात यावी, सेबीच्या मार्फत शेतमालाची वायदे बाजारात केलेली बंदी ताबडतोब उठवावी, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांना लवकर मिळावे त्यासाठी मागील सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसानपोटी शासनाकडून भरीव नुकसानभरपाई मिळावी व 100% अनुदानावर सौर कुंपण योजना अंमलात आणावी, फळबागांचे मागील वर्षाची अतिवृष्टी झालेली नुकसान ची भरपाई रक्कम ताबडतोब मिळावी, मुख्यमंत्री सौर योजना व पंतप्रधान कुसुम सोलर योजनेची व्याप्ती वाढवून मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत सोलर पंप योजनेचा लाभ द्यावा, रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी पिकासाठी मिळणारी रक्कम 3 वर्ष ऐवजी 2 वर्ष करावी आदी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयापासून आंदोलनाला सुरुवात होऊन शिंदे सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, उपजिल्हाप्रमुख दिपक पाटील, मनोहर चौधरी, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, रमेश बाफना, पाचोरा तालुकाप्रमुख शरद पाटील,भडगाव तालुका प्रमुख अनिल पाटील, भडगाव शहर प्रमुख शंकर मारवाडी,

पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, शहरप्रमुख दिपक पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी संदीप जैन, राजेंद्र राणा, जितेंद्र जैन, महिला आघाडीच्या तिलोत्तमा मोर्य, मंदाकिनी पारोचे जयश्री येवले अनिता पाटील, माजी नगरसेवक दत्ताभाऊ जडे, पप्पू राजपूत, दादाभाऊ चौधरी व शहर समन्वयक बंडु मोरे, युवासेना तालुकाप्रमुख भुपेश सोमवंशी , युवासेना शहरप्रमुख हरीश देवरे, जे के पाटील,गोरख पाटील, शाम महाजन, प्रशांत सोनार, गौरव पाटील, संजय चौधरी, जगदिश महाजन, जितेंद्र जैन, पप्पू जाधव, फ़ईम शेख़, अजय पाटील, महेंद्रसिंग पाटील, कैलास पाटिल, कृष्णा पाटील,अभिषेक खंडेलवाल, आनंद जैन, खंडू सोनवाने, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सुनील पाटील, महेश पाटील, समाधान पाटील, मनोहर पाटील, प्रतीक पाटील, हिमांशु पाटील, ओम पाटील, अकबर आली, संजय चव्हाण आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते,महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तारखेडा येथे पोलिसांचा छापा ; तब्बल २६ लाख ८६ हजारांचा अवैध गुटखा जप्त

Next Post

अजित पवारांनी शिवसेनेबाबत केलेल्या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली खळबळ, म्हणाले ..

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

अजित पवारांनी शिवसेनेबाबत केलेल्या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली खळबळ, म्हणाले ..

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us