Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात महामानवांच्या जयंती निमित्त शिवसेनेकडून खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन;सहभागाचे आवाहन

najarkaid by najarkaid
April 7, 2022
in जळगाव
0
पाचोऱ्यात महामानवांच्या जयंती निमित्त शिवसेनेकडून खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन;सहभागाचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(वार्ताहर) – आगामी काळात होऊ घातलेल्या महात्मा ज्योतीराव फुले, भगवान महावीर व डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना व युवासेनेच्या वतीने दि १० रविवारी रोजी पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल येथे सकाळी ९.३०वाजता खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली असून या निमित्ताने परिक्षार्थींची आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी देखील करता येणार असल्याने अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन पाचोरा शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

आगामी काळात विविध शासनाच्या भरती प्रक्रियेत तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा शासनस्तरावर झाली असून त्यादृष्टीने अनेक परीक्षार्थी तयारीला लागले आहेत.दरम्यान अशा विद्यार्थ्यांचा सदरच्या परीक्षासाठीची भीती कमी होऊन त्यांना सराव करता यावा सोबतच बक्षिसांची लयलूट करता यावी याउद्देशाने सदरच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परीक्षेत सभागासाठी कोणत्याही प्रकारचे सहभाग शुल्क आकारले जाणार नसून १०० मार्कंची बहुपर्यायी प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास ५००१ रुपये ,द्वितीय बक्षीस ३१००रुपये ,तृतीय बक्षीस २१०० रुपये तर दोन उत्तेजनार्थ प्रत्यकी १००० रुपये रोख स्वरूपात दिले जाणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या स्पर्धकांना प्रा.राजेंद्र चिंचोले लिखित ‘स्पर्धा परीक्षा सारथी’ हे पुस्तक दिले जाणार आहे. इच्छुकांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे आपले नाव पत्ता व फोन नंबर लिहून चिट्ठी खोक्यात टाकून आपला प्रवेश निश्चित करावा किंवा मोबाइल क्रमांक ९८८१७३४६५६,९९२१२११६७७,९४२२२१,८६२५८००२१,८४४१४६४०७२,८८०५५३१११ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना युवासेनेचे वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ प्रकरणात एकनाथराव खडसेंचा नोंदविला जबाब

Next Post

Jio देतोय कमी किमतीत 30 दिवसांसाठी 25GB डेटा, हे 4 प्लॅनही आहेत जबरदस्त

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

Jio चा भन्नाट प्लॅन ! 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल 84GB डेटासह बरेच काही

Jio देतोय कमी किमतीत 30 दिवसांसाठी 25GB डेटा, हे 4 प्लॅनही आहेत जबरदस्त

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us