Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात पेपर विक्रेताचा प्रामाणिकपणा :खाकीसह राजकीय नेत्यांनी केले कौतुक

najarkaid live by najarkaid live
December 31, 2020
in जळगाव
0
पाचोऱ्यात पेपर विक्रेताचा प्रामाणिकपणा :खाकीसह राजकीय नेत्यांनी केले कौतुक
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) :- भडगाव तालुक्यातील एका युवकाचा मोबाईल चुकुन रस्त्यावर पडल्यावर पेपर विक्री करणार्‍याने तात्काळ प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात मोबाईल दिला या घटनेमुळे प्रामाणिक पेपर विक्रीत्याचे खाकी सह राजकीय नेत्यांनी कौतुक केले.

या घटनेची माहिती अशी की भडगाव तालुक्यातील बात्सर येथील युवक देवा गायकवाड हा स्टेशन रोड वर पाणीपुरी खात असतांना त्याचा अंदाजे विस हजार रुपये किमतीचा मोबाईल खिशातून खाली पडला सदर युवक त्या जागेवरून सरळ स्टेट बँकेत आपल्या मित्रां सोबत आला त्या दरम्यान रस्त्यावरील पडलेल्या मोबाईल वर स्टेशन वर पेपर विक्री करणारे सुरेश गायकवाड यांचा पाय पडला त्यांनी मोबाईल उचलला आणि कुणाचा आहे जागेवर तपास केला त्यावेळी मोबाईल मालक आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. ज्या युवकाचा मोबाईल हरवला तो स्टेट बँक च्या बाहेर मोबाईल खिशात नाही म्हणून रडायलाच लागला यावेळी कॉग्रेस चे नेते सचिनदादा सोमवंशी यांनी सदर युवकाची आपुलकीने चौकशी करुन लागलीच त्याच्या मोबाईलवर कॉल केला असता पोलीस कॉन्स्टेबल निलेश गायकवाड यांनी कॉल उचलत पोलीस ठाण्यात मोबाईल सुरक्षित असल्याचे सांगितलेवर देवा गायकवाड चा जिवात जीव आला.

कॉग्रेस चे श्री सोमवंशी यांनी सदर युवकास पाचोरा पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या हस्ते सदरचा मोबाईल देवा गायकवाड ला सुपुर्द करण्यात आला. धकाधकीच्या युगात सुरेख गायकवाडांच्या प्रामाणिकपणा चे कौतुक कॉग्रेस चे नेते सचिनदादा सोमवंशी सह पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी केली.

यावेळी पोलीस हवालदार हंसराज मोरे, पो. नाईक विकास खैरे, पो. कॉ. योगेश पाटील, किरण पाटील, निलेश गायकवाड, राहुल बेहरे, राहुल सोनवणे, अमृत पाटील आदी उपस्थित होते. मोबाईल हातात आल्यावर देवा गायकवाड ने कॉग्रेस नेते सचिनदादा सोमवंशी सह सुरेश गायकवाडांचे आणि पो कॉ निलेश गायकवाड आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वसंतराव मुंडे म्हणजे पत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता…

Next Post

जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढविला

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोणीही आर्थिक गणनेच्या कक्षेबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढविला

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us