Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात कोविड लसीकरणसाठी तब्बल सहा तास नागरीकांची ससेहोलपट ; कॉग्रेस आली मदतीला

najarkaid live by najarkaid live
April 17, 2021
in जळगाव
0
पाचोऱ्यात कोविड लसीकरणसाठी तब्बल सहा तास नागरीकांची ससेहोलपट ; कॉग्रेस आली मदतीला
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड वॅक्सिन देण्याचे काम सुरू असून आधी वॅक्सिनकडे पाठ दाखविणारी नागरीक आता वॅक्सिनसाठी तब्बल सहा तास ताटकळत बसल्यावर कॉग्रेस च्या मदतीने अखेर वॅक्सिन करण्यात आले

कोरोना ची वॅक्सिन उपलब्ध असतांना नागरिक गैरसमज करुन सदरची वॅक्सिन घेत नव्हते. सदरची वॅक्सिन घेतल्यावर कोरोना होतोच असा समज होता. आता याच वॅक्सिन साठी लोक रांगा लावत आहेत. अशातच वॅक्सिन चा पुरवठा कमी असतांना नागरीक उत्स्फुर्तपणे पुढे येऊन वॅक्सिन घेउ लागले मात्र पुरवठा कमी असल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. अशातच पाचोर्यात कोविड वॅक्सिन संपल्या नंतर सकाळ पासून रांगेत उभे असलेले लोक संतप्त झाले यावेळी नागरिकांनी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना तात्काळ हा प्रकार कळविला असता श्री. सोमवंशी कोविड वॅक्सिन केंद्रावर पोहचल्यावर रांगेत उभे असलेल्यांना आश्वासन दिले की आजच आपल्याला वॅक्सिन मिळेल. यावेळी जिल्हा नोडल अधिकारी डॉ समाधान वाघ यांना कोविड वॅक्सिन ची लसी तातडीने पाठवण्याची विनंती केली असता तालुक्यातील एका ग्रामीण रुग्णालयातुन मागविण्यात आल्या.

कोविड वॅक्सिन चा प्रवास जवळपास तब्बल सहा तासाचा झाला.अखेर एवढ्या वेळा ताटकळत बसलेल्या नागरिकांनी कोविड वॅक्सिन आल्यावर ग्रामीण रुग्णालयातील परीचारीका ज्योत्स्ना पाटील, अॉपरेटर विकी शिरसाठ यांनी दिल्यानंतर नागरिकांच्या चेहर्‍यावर सुखद दिसले यात ७६ वर्षाच्या वृध्द आजी होती तर ८५ वर्षाचे आजोबा होते. तर केंद्रातुन निघतांना कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज जिल्ह्यात १११५ रुग्ण आढळले तर कोरोनामुळे २१ रुग्णांचा मृत्यू

Next Post

केंद्रीय आरोग्य मंत्रालया सोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी ‘या’ मुदयांवर झाली चर्चा…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
केंद्रीय आरोग्य मंत्रालया सोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी ‘या’ मुदयांवर झाली चर्चा…

केंद्रीय आरोग्य मंत्रालया सोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी 'या' मुदयांवर झाली चर्चा...

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us