Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात कृषि दिनाच्या निमित्ताने शेतकरींचा कॉग्रेस कडुन बांधावर सन्मान

najarkaid live by najarkaid live
July 1, 2021
in Uncategorized
0
पाचोऱ्यात कृषि दिनाच्या निमित्ताने शेतकरींचा कॉग्रेस कडुन बांधावर सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – कृषि दिनाच्या निमित्ताने पाचोरा कॉग्रेस ने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकरी राजा चा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्रात कृषि दिन साजरा होत असतानां शेतकरी नेता कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष आ नाना पटोले यांच्या प्रेरणेतून पाचोरा कॉग्रेस हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. पाचोरा कॉग्रेस चे पदाधिकारी भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि तेथे शेतकऱ्यांना टोपी बागायतदार रुमाल मास्क सह बांधावर लावायचे झाडे देऊन शेतकऱ्यांना सन्मान केला. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, दिपक सोनवणे, समाधान ठाकरे, शेतकरी संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, मदन देवरे, आदी उपस्थितीत होते. कॉग्रेस चे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी बांधावर गेले तेव्हा सन्मान झाल्यावर शेतकरी भाउक झाले पहील्यांदा असा सन्मान होत आहे. जय जवान जय किसान सह कॉग्रेस जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सर्व फ्रंटल चे पदाधिकारी उपस्थितीत होते. कॉग्रेस च्या कार्यक्रमाची चर्चा परीसरात होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिपक पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Next Post

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us