Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष केसवानी राष्ट्रवादीत !

najarkaid live by najarkaid live
September 22, 2019
in जळगाव
0
पाचोरा शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष केसवानी राष्ट्रवादीत !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) येथील  शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सिंधी समाजाचे प्रथितयश व्यापारी चंदू केसवानी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .
माजी. आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी आज रविवार ता 22 रोजी सायंकाळी केसवानी यांचा प्रवेश सोहळा झाला यावेळी असंघटित कामगार सेनेचे प्रमुख फहीम शेख सलीम खान यांनीही सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्याळ बांधत दिलीप वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या सोबत राहण्याचा संकल्प केला.

यावेळी संजय वाघ खलील देशमुख महंमद मिस्तरी राभाई हारुण देशमुख सतीश चौधरी विकास पाटील संजय सूर्यवंशी सलीम खान हुसेन शहा सलीम शहा सुभान शहा सैय्यद तारीख रहमान शहा कालिया बागवान सरपंच रशीद मणियार(जारगांव) प्रा राकेश सोनवणे रणजीत पाटील नितीन तावडे भगवान मिस्तरी संजय सूर्यवंशी शशिकांत चंदिले शांताराम भुजबळ शांताराम चौधरी आदी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी केै .ओंकार आप्पा वाघ यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयघोष करत दिलीप वाघ यांना विजयी करण्याचा एकमुखी निर्धार केला.
फोटो र्‍ पाचोरा येथे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल चंदू केसवानी यांचा सत्कार करताना दिलीप वाघ बाजूला संजय वाघ खलील देशमुख नाना देवरे बशीर बागवान नितीन तावडे शशिकांत चंदिले राकेश सोनवणे आदि.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून शंभर जणांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

आ.हरिभाऊ जावळे यांच्यावरच उलटणार कुरघोडीचा डाव ?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आ.हरिभाऊ जावळे यांच्यावरच उलटणार कुरघोडीचा डाव ?

आ.हरिभाऊ जावळे यांच्यावरच उलटणार कुरघोडीचा डाव ?

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us