Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहरातील दोन रुग्णांची कोरोनावर मात

najarkaid live by najarkaid live
May 26, 2020
in जळगाव, आरोग्य
0
पाचोरा शहरातील दोन रुग्णांची कोरोनावर मात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- शहरातील दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली असून  उपचार पूर्ण झाल्याने व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतर या दोघंही रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.सदर रुग्णांना पुढील दोन आठवडे होम कॉरंटाईन  राहण्याबाबत च्या नोटीस देखील देण्यात आल्या आहेत.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित साळुंखे डॉ. वाघ ,डॉ. गवळी, वैद्यकीय पथक उपस्थित होते. आजपर्यंत पाचोरा तालुक्यातून कोरोना संसर्ग  झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 19 इतकी झाली असून सध्या एक रुग्ण पाचोरा येथील कोविड केयर सेंटर येथे उपचार घेत असून त्यांची प्रकृती  उत्तम आहे.

यापूर्वी पाचोरा तालुक्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये पाचोरा तालुक्यातील 20 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक प्राप्त झालेले आहेत.यामुळे पाचोरा तालुका कोरोनामुक्ती कडे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आणखी नऊ व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह

Next Post

जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

March 18, 2026
today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us