Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ साधेपणाने

najarkaid by najarkaid
July 20, 2020
in जळगाव
0
पाचोरा रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ साधेपणाने
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथे रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चा पदग्रहण समारंभ नुकताच (१२जुलै रोजी) अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सन २०-२१ या वर्षासाठी पाचोरा भडगाव रोटरी क्लब अध्यक्षपदी रो.डॉ. प्रशांत पाटील तर सेक्रेटरी पदी रो.डॉ.अमोल जाधव यांची निवड होऊन त्यांना पदभार सोपवण्यात आला. कोविड-१९ संसर्ग पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्याच रोटरी सदस्यांच्या उपस्थितीत परंतु अत्यंत उत्साहात हा पदग्रहण समारंभ संपन्न झाला.
शक्ती धाम , भडगाव रोड पाचोरा येथे संपन्न या पदग्रहण समारंभाच्या प्रारंभी भारतीय सीमेवरील शहीद, कोरोना आजारातील मृतात्मे, तसेच रोटरी परिवारातील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे मावळते अध्यक्ष रो.डॉ.भूषण मगर यांनी मागील वर्षातील आपल्या कार्यकाळातील विशेष उल्लेखनीय उपक्रम, पुरस्कार व रोटरी चळवळीतील आपल्या क्लबचे योगदान याबद्दल अहवाल सादर केला. मावळते सचिव डॉ बाळकृष्ण पाटील यांचे तर्फे रो. रोहन पाटील सर यांनी मागील कार्यकाळातील क्लबचा लेखाजोखा सादर केला .
पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रो.डॉ.भूषण मगर पाटील यांनी नवनियुक्त अध्यक्ष रो.डॉ. प्रशांत पाटील यांना अध्यक्षपदाची कॉलर व चार्टर प्रदान केला, तर मावळते सचिव यांच्या वतीने रो.रोहन पाटील यांनी या वर्षाचे नूतन सचिव रो.डॉ. अमोल जाधव यांना सेक्रेटरी पदाची पीन प्रदान केली.
नूतन अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आगामी वर्षाचा संकल्प जाहीर करणारे मुद्देसूद मनोगत व्यक्त केले. यानंतर रोटरी क्लब मध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांचे रोटरी पिन देऊन स्वागत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने डॉ.मुकेश तेली , डॉ.निळकंठ पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. निखील जैन आदींचा समावेश होता.यावेळी रोटरीचे प्रांतपाल रो. शब्बीर शकिर आणि असेच उपप्रांतपाल रो. योगेश भोळे यांनी झूम च्या माध्यमातून संदेश दिला.
या कार्यक्रमाला,शक्तीधाम चे संचालक रो.रमेश मोर, रो.डॉ.योगेंद्रसिंह मोरे, रो .प्रदीप पाटील, रो.सुयोग जैन, रो. रुपेश शिंदे , रो.डॉ. पवन पाटील, रो.राजेश मोर,,रो.निलेश कोटेचा, रो.अतुल शिरसमणे, रो.डॉ. घनश्याम तेली,रो.डॉ.गोरख महाजन , रो.डॉ. दिनेश सोनार, रो.शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. क्लबचे सीनियर रोटेरियन डॉ.जवाहर संघवी, रो.चंद्रकांत लोढाया,रो. पुरुषोत्तमभाई अग्रवाल व रो.भरतकाका सिनकर यांनी झूम ॲपच्या माध्यमातून पदग्रहण समारंभाला शुभेच्छा दिल्या.
रो. शैलेश खंडेलवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ,रो.राजेश मोर यांनी प्रास्ताविक केले, नूतन सचिव रो. डॉ.अमोल जाधव यांनी आभार मानले. रोटरी क्लब पाचोरा भडगाव व झोनमधील अन्य सहयोगी रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी झूम ॲपच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थिती दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा प्रशासन आणि रेडक्रॉस संस्थेच्या मदतीने जिल्ह्यात 15 लाख 29 हजार 500 अर्सेनिक अल्बम-30 औषधाच्या बॉटल्सची निर्मिती

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us