Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक

najarkaid live by najarkaid live
July 14, 2021
in Uncategorized
0
पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतली आढावा बैठक
ADVERTISEMENT
Spread the love

पाचोरा- माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त झाली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोने करण्याची संधी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी पाचोरा भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत व्यक्त केले.

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटनेते संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीला व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील ,मनिष जैन, जिल्हा प्रतिनिधी उमेश नेमाडे, नामदेव चौधरी, संजय पवार, राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पाचोरा भडगाव मतदार संघात जरी २०१९ च्या निवडणुकीत प्रचंड आर्थिक उलाढाल झाली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनपेक्षित अपयश स्वीकारावे लागले असले तरी तरुणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याची भावना असल्यामुळे मतदार संघासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जावा अशी मागणी केली तर निरीक्षक अविनाश आदिक यांनी राजकीय बदलांचा चांगला फायदा घेतला जाऊ शकतो आणि संघटन मजबूत करण्यासाठी देखील प्रयत्न केले जाऊ शकतात अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्या पाटील यांनीदेखील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळवून देण्यासाठी झोकून देण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील,भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव,पाचोरा शहर अध्यक्ष अजहर खान, भडगाव शहर अध्यक्ष श्याम भोसले, भडगाव कार्याध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे,प्रदेश कार्यकारणी सदस्य शालिग्राम मालकर, सतीश चौधरी, अविनाश सुतार,

नगरसेवक नगरसेवक बशीर बागवान, सिताराम पाटील, प्रा. भागवत महालपुरे, रणजीत पाटील, प्रकाश पाटील, नितीन तावडे, वासुदेव महाजन, अशोक मोरे, ए. बी.अहिरे,योगेश पाटील, सत्तार पिंजारी, विजय पाटील, दिगंबर पाटील, सुनील पाटील, सुदाम वाघ, योगेश पाटील,जनार्दन पाटील, अभिलाषा रोकडे, सुचीताताई वाघ,सुरेखा ताई पाटील, महिला तालुकाध्यक्ष रेखाताई देवरे, सुनिता मांडोळे, अभिजीत पवा,र उमेश एरंडे, गौरव पाटील, सुदर्शन भोसले,पंकज गढरी, आकाश महालपुरे, सचिन कोकाटे, योगेश पाटील यांचेसह पाचोरा भडगाव मतदार संघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आयकर विभागात खेळाडूंसाठी भरती ; इच्छुकांनी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

ब्रेकिंग ; साडेपंधरा हजार पदांची भरती बाबत शासनानं घेतला हा मोठा निर्णय…

Related Posts

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

आजचे राशीभविष्य | Daily Horoscope Today (22 जुलै 2025)

July 22, 2025
क्राईम न्यूज

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

July 18, 2025
रोहित निकम यांना पेढे भरवतांना आमदार राजुमामा भोळे

Ujwal Nikam Rajya Sabha Nomination | राज्यसभेत ‘न्यायनायक’! उज्वल निकम यांची नामनिर्देशित नियुक्ती, जळगावात आनंदाचा जल्लोष!

July 13, 2025
Affordable Housing Mumbai

MHADA 2025 Lottery | म्हाडा ५,२८५ घरांची लॉटरी

July 13, 2025
Illicit Liquor Crackdown Jalgaon

Illicit Liquor Crackdown Jalgaon: जळगाव जिल्ह्यात हातभट्टी दारूविरोधात मोठी संयुक्त कारवाई, १४.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 11, 2025
Next Post
कोरोना मुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांसाठी शासनाचा मोठा निर्णय…

ब्रेकिंग ; साडेपंधरा हजार पदांची भरती बाबत शासनानं घेतला हा मोठा निर्णय...

ताज्या बातम्या

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

July 27, 2025
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

July 27, 2025
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us