Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे दि.१४ डिसेंबर पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
December 10, 2023
in Uncategorized
0
पाचोरा येथे दि.१४ डिसेंबर पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- येथे दि.१४ डिसेंबर पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन व संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आनंदवन संस्थान सोनगीर धुळे येथील मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य डॉ. श्री मुकुंदराज महाराज हे आपल्या मधुर वाणीत कथेचे विवेचन करणार आहेत.

डॉ श्री मुकुंदराज महाराज हे भागवतात डॉक्टरेट असून
त्यांना बेचाळीसहून अधिक देशांची मान्यता आहे. डॉ. श्री मुकुंदराजक महाराजांनी आजतागायत साधारणतः ५०० पेक्षा अधिक भागवत कथा केल्या आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील महाराजांचा भक्त परिवार आहे.
लंडन, अमेरिका या देशात त्यांच्या कथा संपन्न झालेल्या आहेत.सखोल व शास्त्रोक्त पद्धतीने कथेचे विश्लेषण करणे ही महाराजांची विशेष ओळख असून पाचोर्‍यात डॉ. श्री मुकुंदराज महाराज यांची प्रथमतःच भागवत कथा संपन्न होत आहे.

पाचोरा भडगाव रस्त्यालगत शक्तीधाम या ठिकाणी कथेचे आयोजन करण्यात आले आहे.कथा बुधवार दि.१४ डिसेंबर पासून गुरूवार २० डिसेंबर काळात संपन्न होणार आहे.
मंगळवार दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे
दिनांक १४ डिसेंबर पासून कथा सकाळी ९.३० ते १२.३०व दुपारी ४ ते ७ अशा दोन सत्रात होणार आहे.

यात दिनांक १४ रोजी श्रीमद भागवत महात्म्य, कथारंभ, मुनी जिज्ञासा, श्रीनारद-व्यास संवाद,दि.१५ रोजी श्री शुक्र-परिक्षीत चरित्र, मनूकर्दम चरित्र, कपिलोपदेश,दि.१६ रोजी सती चरित्र, ध्रुवाख्यान, भरत चरित्र, आजामिलोद्धार, नृसिंह अवतार,दि.१७ रोजी गजेंद्र मोक्ष, श्रीवामन अवतार, श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव,दि.१८ रोजी श्रीकृष्ण बांललिला, कुमारलीला, गोवर्धन पूजा,दि.१९ रोजी रासक्रिडा, कंसवध, कृष्ण रुक्मिणी विवाह,दि.२० रोजी द्वारकालीला, सुदामा पूजन, भागवत धर्म उद्धवोपदेश व कथा समाप्ती होणार आहे.यानंतर दुपारी १.३० वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पाचोरा शहरासह पंचक्रोशीतील भक्तांनी व भागवत प्रेमींनी या अलौकिक कथेचा लाभ घेण्याचे आवाहन गोविंद महाराज भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Artificial Intelligence : AI च्या घाणेरड्या खेळामुळे चिंता वाढली ; ऍप महिलांच्या फोटोंवरून कपडे काढून घेत आहेत, 2.5 कोटी लोकांनी केला वापर ; रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी उघड

Next Post

केळी पिक विमा कंपनी विरुद्ध भाजपा खासदार उच्च न्यायालयात जाणार

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ४ व ५ डिसेंबर रोजी भरता येणार

केळी पिक विमा कंपनी विरुद्ध भाजपा खासदार उच्च न्यायालयात जाणार

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us