Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन व रक्तदान शिबिर

najarkaid live by najarkaid live
May 14, 2021
in जळगाव
0
पाचोरा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन व रक्तदान शिबिर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत भडगाव रोड वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या नियोजित पुतळ्यास्थळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन व रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे ,डॉक्टर भूषण मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत पाटील,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर यांचे सह संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी छत्रपतींना अभिवादन करत माल्यार्पण केले. याप्रसंगी आर्यन ग्रुपचे आर्यन मोरे व सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत आपल्या सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडले. कार्यक्रमस्थळी कोरोना नियमांचे पालन करण्यात येऊन सामाजिक अंतर पाळत सर्वांनी कार्यक्रमात सहभाग दर्शवला.दरम्यान महाविकास आघाडीचे नेते आ. किशोर अप्पा पाटील व माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी काही काळ असपसात हितगुज केले. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी या बाबत उपस्थित कार्यकर्त्यांत कुजबुज सुरू होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनच्या १ लाख ‘व्हायल्स’ राज्य शासन खरेदी करणार

Next Post

न. पा.मुख्याधिकार्यांच्या दालनात वाद करुन तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकासह अन्य सात जणांना नोटीस

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
न. पा.मुख्याधिकार्यांच्या दालनात वाद करुन तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकासह अन्य सात जणांना नोटीस

न. पा.मुख्याधिकार्यांच्या दालनात वाद करुन तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकासह अन्य सात जणांना नोटीस

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us