Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते ए.बी अहिरे सर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली

najarkaid by najarkaid
July 19, 2021
in Uncategorized
0
पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते ए.बी अहिरे सर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – येथील श्री गो से हायस्कूलचे शिक्षक ए.बी अहिरे सर पेशाने शिक्षक असली तरी सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात त्यांचा स्पेशल इंग्लिश विषय असून ते नेहमी विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना त्यांचा शिक्षणासंदर्भात काही माहिती असल्यास त्यांना मदत करीत असतात ते एक उत्कृष्ट गायक म्हणून असून श्री गो से हायस्कूल च्या गॅदरिंग मध्ये उत्कृष्ट अशी गाणी म्हणतात त्यांनी अनेक पदांवर काम केले आहेत त्यांना राजकारणाची आवड आहे त्यांची पंचवीस वर्षे शिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द आहे श्री गो से हायस्कूल मध्ये सर्वांचे आवडते शिक्षक असून त्यांचा स्वभाव गोड आहे.

सर्वांना मदत करण्याची त्यांची भूमिका असते तसेच कॉसट्राईब कर्मचारी महासंघ या घटनात्मक दर्जा असलेल्या संघटनेचे विभागीय संघटक सचिव म्हणून यशस्वी कारकीर्द कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या सोबत जाऊन मंत्रालय स्तरावर चे प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करीत असतात तसेच संबोधी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून पाचोरा शहरातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात राजकीय पक्षात काम करीत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता पक्षाची व नेत्यांची एकनिष्ठ राहून काम करीत असतात व होतकरू शिक्षकांना मार्गदर्शन करीत असतात लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली असता केवळ पंधरा दिवसाचा अवधी असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तिकीट देण्यात आले त्यांनी ती निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात लढून त्यांचा निसटता पराभव झाला पराभव झाला तरी ते खचून न जाता पुन्हा पक्षाच्या कामासाठी जोरात कामात लागले त्यांच्या त्या कामाची धडपड पाहून वरिष्ठांनी त्यांना माननीय श्री पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप वाघ व नगरसेवक श्री संजय नाना वाघ नुकतेच मार्केट कमिटी मध्ये संचालक झालेले व राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष श्री रणजीत पाटील सर यांनी श्री ए बी अहिरे सर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली त्यांच्या निवडीने सर्वत्र स्वागत होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवी ने गाठले यशाचे शिखर

Next Post

आ. राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थित न्हावी ग्रुप-को-ऑप-सोसायटीच्या ७५ वर्ष पूर्ती निमित्त कार्यक्रम संपन्न

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
आ. राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थित न्हावी ग्रुप-को-ऑप-सोसायटीच्या ७५ वर्ष पूर्ती निमित्त कार्यक्रम संपन्न

आ. राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थित न्हावी ग्रुप-को-ऑप-सोसायटीच्या ७५ वर्ष पूर्ती निमित्त कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us