Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथील आशिर्वाद काॅम्प्युटर इंन्स्टीट्युट मार्केंटींग क्षेत्रात जिल्ह्यात अग्रगण्य

najarkaid live by najarkaid live
December 26, 2019
in जळगाव
0
पाचोरा येथील आशिर्वाद काॅम्प्युटर इंन्स्टीट्युट मार्केंटींग क्षेत्रात जिल्ह्यात अग्रगण्य
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा  –  नुकत्याच  महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या भारतातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांची विभागीय सभा जळगाव येथे संपन्न झाली. त्यात सन – २०१९ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील विविध एम. एस. सी. आय. टी. च्या केंद्रांना बिझनेस डेव्हलपमेंट वर्कशॉप अंतर्गत मार्केटिंग या विषयात मार्गदर्शन केल्याबद्दल एम.के.सी.एल.चे व्यवस्थापकीय संचालक  विवेक सावंत यांच्या हस्ते आशिर्वाद काॅम्प्युटरचे संचालक अतुल शिरसमनी यांना  प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र समन्वयक तथा जळगाव जिल्हा एम.के.सी.एल.चे समन्वयक संतोष बिरारी व   एम.के.सी.एल.चे नंदुरबार जिल्हा समन्वयक जयस्वाल हे उपस्थित होते. याप्रसंगी विवेक सावंत यांनी सन – २०२० मध्ये येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. व त्यासोबतच आशिर्वाद काॅम्प्युटर इंन्स्टीट्युटला भावी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या. आशिर्वाद काॅम्प्युटर इंन्स्टीट्युटला मिळालेल्या या अतुलनिय यशाबद्दल आशिर्वाद काॅम्प्युटर्सचे संचालक अतुल शिरसमनी, अजिंक्य कासार सह त्यांचे टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवडच्या हर्षल भदाणे यांची क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी निवड

Next Post

तुम्हाला डिटेंशन सेंटरमध्ये जायचे नसेल तर हे सरकार पाडा, मोदी शहांवर बरसले प्रकाश आंबेडकर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
तुम्हाला डिटेंशन सेंटरमध्ये जायचे नसेल तर हे सरकार पाडा, मोदी शहांवर बरसले प्रकाश आंबेडकर

तुम्हाला डिटेंशन सेंटरमध्ये जायचे नसेल तर हे सरकार पाडा, मोदी शहांवर बरसले प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us