Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा मतदार संघात होणार दोन ऑक्सिजन प्रकल्प , आमदार किशोर पाटील यांचे कडून एक कोटींची तरतूद

najarkaid live by najarkaid live
April 24, 2021
in जळगाव
0
पाचोरा मतदार संघात होणार दोन ऑक्सिजन प्रकल्प , आमदार किशोर पाटील यांचे कडून एक कोटींची तरतूद
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर) दि,२४ जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे कोरोना रुग्णांची व भविष्यातील दुरोगामी आरोग्य उपाययोजना म्हणून पाचोरा भडगाव मतदार संघाचे द्रष्टे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोरा व भडगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन (प्राणवायू) प्रकल्प उभारणी व रेमेडिसिव्हर इंजेक्शन खरेदी कामी १ कोटी रुपायांच्या निधीची तरतूद केली असून आगामी १५ दिवसात हे प्रकल्प (प्लांट) कार्यान्वित होतील अशी आशा व्यक्त होत आहे.दरम्यान या प्रकल्प उभारणी करीता अधिकाऱ्यांसमवेत आ.किशोर पाटील यांनी पाचोरा येथील गोराडखेडा रोड लगत नियोजित ट्रामा केअर सेंटर व पाचोरा रुग्णालया शेजारील जागेची पाहणी त्यांनी केली आहे.

या नियोजित प्रकल्पात दिवसाला पाचोरा तालुक्यात ७८ व भडगाव प्रकल्पात ७८ सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून पाचोरा तालुक्यासाठीचा हा प्रकल्प ग्रामीण रुग्णालया शेजारील जागेवर करण्याचे निश्चित करण्यात आले तर भडगाव तालुक्यासाठी हा प्रकल्प ग्रामीण रुग्णालया लगत उभारण्यात येणार आहे.

पाचोरा व भडगाव ला रस्ते वाहतूक मार्गे जळगाव वा इतर ठिकाणाहून ऑक्सिजन पोहचतो यात अनेकदा अडचणी येतात म्हणून मतदार संघातील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पाचोऱ्यासाठी ५० लक्ष व भडगाव साठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ५० लक्ष रुपयांची मागणी केली आहे.वाढत्या रुग्णसंख्ये मुळे ऑक्सिजनची सर्वत्र मागणी वाढली आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.याबाबीची गंभीर दखल आमदार किशोर अप्पा पाटील यांनी सुरुवाती पासून घेत अनेक उपाय योजना केल्या आहेत.

पाचोरा शहरात भडगाव सह शेजारील जामनेर, सोयगाव, शेंदूरणी,पहूर, तिडके, आदी भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी दाखल होत असतात त्यामुळे आरोग्य सेवा अधिक ताण पडत असतो.दरम्यान जागेची पाहणी प्रसंगी नागराध्यक्ष संजय गोहिल, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकिय आधीकरी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे,अबूलेस शेख ,शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, भरत खंडेलवाल, यांची उपस्थिती होती. .पाचोरा ग्रामीण रुग्णालयाकरिता ४०० रेमेडिसिव्हर ,भडगाव ग्रामीण रुग्णालयासाठी २५० इंजेक्शन व पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यकी ५० इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात २८ एप्रिल ते २मे दरम्यान कोरोना रुग्ण सर्वेक्षण मोहीम – जिल्हाधिकारी यांचे आदेश

Next Post

सीबीआय च्या चौकशी नंतर अनिल देशमूखाचं पाहिलं ट्विट… म्हणाले…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सीबीआय च्या चौकशी नंतर अनिल देशमूखाचं पाहिलं ट्विट… म्हणाले…

सीबीआय च्या चौकशी नंतर अनिल देशमूखाचं पाहिलं ट्विट... म्हणाले...

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us