Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर  पाटील यांना जाहीर पाठींबा

najarkaid live by najarkaid live
October 6, 2019
in जळगाव, राजकारण
0
पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आमदार किशोर  पाटील यांना जाहीर पाठींबा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथील पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकान दारानांनी कार्यसम्राट आमदार यांच्या गेल्या ५ वर्षातील कार्यपद्धतीवर खुश होऊन व त्यांच्या समस्यांचे वेळोवेळी निरासन करत असल्याने समस्त दुकानदारांनी आमदार किशोर  पाटील यांना पुन्हा आमदार व्हावे म्हणून जाहीर पाठींबा दिला आहे.

गेल्या ५ वर्षांपासून आमदार किशोर पाटील हे रेशन दुकानदारांच्या विविध अडचणीबाबत आमच्या सोबत असून त्यांच्यापासून आम्हाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. एवढेच नाहीतर आमच्या विविध प्रश्नासाठी त्यांनी विधानभवनातही आवाज उडवला आहे असे सांगत सर्व दुकानदारांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी सुनील पाटील तालुका अध्यक्ष (स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशन), सलीम रंगरेज शहर अध्यक्ष, नितीन राठी, ललित पुजारी,संजय महाले,अशोकबापू वाणी, आबा डॉक्टर,प्रदीपसींग परदेशी,अमोल दाभाडे,नवीन न्याती, रामदास पाटील, सुभाष पाटील,भालेराव, असिफ खान, शांताराम पाटील,बापू सोनार, नाना पाटील आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, सुनील पाटील शिवसेना संपर्कप्रमुख, गणेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख,शरद पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, समाधान पाटील,अनिल आबा पाटील आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचाराचा खंडोबाला नारळ वाढवून प्रारंभ

Next Post

जळगावात १३ रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगावात १३ रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

जळगावात १३ रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us