Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा भडगावातील मातोश्री शेत पाणंद रस्ते कामे त्वरित सुरू करा. आ.किशोर अप्पा पाटील यांचे आढावा बैठकित निर्देश

najarkaid live by najarkaid live
April 19, 2022
in जळगाव
0
पाचोरा भडगावातील मातोश्री शेत पाणंद रस्ते कामे त्वरित सुरू करा. आ.किशोर अप्पा पाटील यांचे आढावा बैठकित निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा( प्रतिनिधी) दि,१८- महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना त्वरित रस्ते काम सुरू करण्याचे निर्देश आ.किशोर अप्पा पाटील यांनी दिल्याने आगामी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा त्रास काहीसा कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे चित्र निर्माण झोले आहे.सोमवारी दुपारी २ वाजता शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात आ.पाटील यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांना विविध सूचना करत मार्गदर्शन केले.

पाचोरा व भडगाव तालुक्यात मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते अंतर्गत सुमारे ९१ रस्ते मंजूर झाले असून यात पाचोरा तालुक्यात ५७ तर भडगाव तालुक्यातील सुमारे ३४ रस्त्यांचा समावेश असून लवकरच आणखी काही रस्त्यांना मंजुरी मिळणार असल्याने ही कामे तातडीने पूर्ण करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी बैठकीत ठरवण्यात आले.या योजने अंतर्गत प्रत्यकी १ किलोमीटर रस्ता केला जाणार असून यासाठी सुमारे २४ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

बैठकीला पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, पाचोरा गटविकास अधिकारी अतुल पाटील, भडगाव गटविकास अधिकारी …वाघ , बांधकाम विभागाचे मुख्य सहाय्यक अभियंता डी एम पाटील, शेलार ,काजवे, तसेच पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंते, विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ काढणार पत्रकारांचा अपघात विमा

Next Post

दुचाकी बैलगाडीवर आदळली ; बाप-लेक जागीचं ठार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार

दुचाकी बैलगाडीवर आदळली ; बाप-लेक जागीचं ठार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us