Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा – भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डीपी साठी कॉग्रेस चे ठीय्या आंदोलन :विद्युत मंडळाने घेतली दखल

najarkaid live by najarkaid live
March 13, 2020
in जळगाव
0
पाचोरा – भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डीपी साठी कॉग्रेस चे ठीय्या आंदोलन :विद्युत मंडळाने घेतली दखल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधि) -पाचोरा – भडगांव तालुक्यातील काही गावांचे ट्रान्स्फर जळाल्याने महीनाभरा पासून शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारुन उपयोग झाला नाही त्यामुळे अखेर शेतकर्‍यांसाठी कॉग्रेस चेसचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली ठीय्या करताच जळालेल्या डीप्या तात्काळ मिळाल्याने आंदोलनाचे मागे घेण्यात आले यावेळी शेतकर्यांनी आंनद व्यक्त केला.

पाचोरा – भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातात आलेला शेतीचा माल जाण्याची वेळ केवळ विद्युत महावितरण कंपनी च्या हलगर्जीपणा मुळे होती तब्बल महीनाभरा पासून ट्रान्स्फर जळाले होते दैनंदिन शेतकरी येथील गिरड रस्त्यावर असलेल्या ट्रान्स्फारमर कार्यालयात येत होते मात्र अधिकारी वर्गाच्या उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. यात पाचोरा तालुक्यातील पिंप्री सह नेरी आणि भडगांव तालुक्यातील शिवणी येथील शेतकर्यांचा समावेश होता. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपली कैफियत कॉग्रेस चे राहुल गांधी युथ ब्रिगेड महाराष्ट्र अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या कडे करताच त्यांनी तात्काळ विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ठीय्या आंदोलन केले असता संबंधित अधिकारी कनिष्ठ अभियंता आर. डी ठाकरे यांनी तात्काळ मागणी ची दखल घेतली यात पिंप्री गावातील शेतकऱ्यांचा १०० एचपी चा ट्रान्स्फारमर बसवण्यात आला तर नेरी आणि शिवणी चा ६३ एचपी ट्रान्स्फारमर बसविण्यात येणार आहे. यावेळी सचिन सोमवंशी यांच्या सोबत नेरी येथील लहु पाटील, विजय सुर्यवंशी, सोमा अहीरे, साहेबराव बोरसे, दिलीप पाटील, काशिनाथ अहीरे, बंटी भोई तर पिंप्री येथील वामन पाटील, दत्तु पाटील, कडुबा पाटील, भास्कर कोठावदे, कैलास पाटील, मिथुन पाटील, चुडामन पाटील, मधुकर पाटील, संतोष पाटील,शिवणी चे रविंद्र अहीरे, लक्ष्मण माळी, राजेंद्र जाधव, पप्पू सोनवणे, जिभाउ माळी, राकेश माळी, एकनाथ गांगुर्डे आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने अभियंता श्री ठाकरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फुले मार्केटमधील दुकानांना आग; 26 लाखांच्या कपड्यांची राखरांगोळी

Next Post

पिंप्राळा परिसरात अमृतच्या चार्‍या बुजविण्यास सुरुवात

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पिंप्राळा परिसरात अमृतच्या चार्‍या बुजविण्यास सुरुवात

पिंप्राळा परिसरात अमृतच्या चार्‍या बुजविण्यास सुरुवात

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us