Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगरपरिषदेतर्फे कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द धडक दंडात्मक कारवाई

najarkaid live by najarkaid live
May 6, 2021
in जळगाव
0
पाचोरा नगरपरिषदेतर्फे कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द धडक दंडात्मक कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा:-येथील नगरपरिषदेतर्फे जिल्हाधिकारी जळगांव यांनी दिलेल्या आदेशानूसार पाचोरा शहरात व्यवसाय करण्याकरीता दिलेल्या सकाळी 7 ते 11 या विहीत मुदतीनंतर देखील सुरु असलेल्या गंगा सुपर शॉपी यांना 5000/-, हॉटेल गुरुकृपा रु.5000/-, शितल स्विटस 500/- आदी दुकानांवर धडक कारवाई करण्यात आली. त्याच प्रमाणे Non-Eccencial ज्यांना परवानगीच नाही उदा.कापड दुकान, चप्पल बुटाची दुकाने, केशकर्तनालये, रेडिमेड कापडाची दुकाने, नामे पायल /हितेश ड्रेसेस 10,000/-, सिजर्स ॲड रेझर्स केशकर्तनालय 5000/- इतक्या रकमेचा दंड करण्यात आला तसेच शहरात विनामास्क फिरत असलेल्या नागरीकांकडून व कोवीड 19 अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणा-या नागरीक / दुकानदार यांचेकडून एकंदरीत रुपये 56000/- मात्र रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई मुख्यधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यांत प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निर्धारण अधिकारी साईदास जाधव, राजेंद्र शिंपी, विलास देवकर, प्रकाश गोसावी, फायरमन भागवत पाटील,विजेंद्र निकुंभ,पोलिस प्रशासनाकडून नंदकुमार जगताप, सुनील पाटील, बापु महाजन, प्रकाश पाटील व महिला होमगार्ड न.पा.तर्फे अनिल वाघ, प्रशांत कंडारे, भिकन गायकवाड, किशोर मराठे, संदीप जगताप, सुभाष बागुल, प्रकाश लहासे आदी अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ चार वर्षीय मुलीस कोणी ओळखत असेल तर संपर्क करण्याचे आवाहन

Next Post

कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा – ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा – ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर

कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा - ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us