Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील दंगलप्रकरणी धरपकड ; १५ महिलांसह ५३ अटकेत

najarkaid live by najarkaid live
April 17, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील दोन महिन्यांपूर्वी शेतातील कापूस चोरीवरून एका गटाकडून शनिवारी सकाळी गावातील एका घरांवर हल्ला केला होता. यात उसळलेल्या दंगलप्रकरणी १५ महिलांसह ५३ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी ११ दंगेखोरांना २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी तर उर्वरित ४२ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहेत.एका गटातील लोक कोयते,काठ्या, दगड घेऊन गावातील घरांमध्ये घुसले. यात पाच जण जखमी झाले होते. यात १५ महिलांसह ५७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी ५३ जणांना केली अटक 

पोलिसांनी शनिवारी दिवसभर अटकसत्र सुरु केले होते. त्यात जवळपास ५३ जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना रविवारी न्या. औंधकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ११ जणांना पोलिस कोठडी तर १५ महिलांसह ४२ जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार व वाघनखे भारतात येणार!

Next Post

दुर्दैवी ; कार्यक्रमानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू ; १५ गंभीर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दुर्दैवी ; कार्यक्रमानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू ; १५ गंभीर

दुर्दैवी ; कार्यक्रमानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू ; १५ गंभीर

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us