Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णलयाचा दर्जा – आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

najarkaid live by najarkaid live
August 7, 2019
in जळगाव
0
भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा -(प्रतिनिधी )- पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हारूग्णालयाच्या श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. रूग्नालयाची ३० खाटावरून ५० खाटापर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

पाचोरा येथे सध्या ग्रामीण रूग्णालय कार्यरत आहे. मात्र तालुक्यातील रूग्णाची संख्या व त्यासाठी अपुरी पडत असलेली आरोग्य यंत्रणा त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० खाटांच्या पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्नालयामधे श्रेणीवर्धन करण्याचा आज निर्णय घेतला. याबाबत आरोग्य विभागाने शासन निर्णय काढला आहे.

पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धन करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने तालुक्यात आता जिल्हा रूग्णालयाच्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. शिवाय खांटाची संख्या ही वाढणार आहे. सद्य:स्थितीला पाचोरा ग्रामिण रूग्नालयाची ३० खाटांची क्षमता आहे. आता ती क्षमता ५० एवढी होणार आहे. त्यामुळे खांटाअभावी रूग्णांना गैरसोय होणार नाही. खाटांची क्षमता वाढल्याने पर्यायाने वैद्यकीय अधिकार्याची संख्याही वाढणार आहे. शासानाच्या या निर्णयाने पाचोर्या करांनी समाधान व्यक्त केले आहे. पाचोर्याला ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाल्याने आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. पाचोरा भडगाव मतदार संघातील नागरींकानी या कामाचे कौतुक केले आहे.
आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले.

पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे मोठे समाधान आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच भडगाव येथे उपजिल्हा रूग्नालयाचा दर्जा व इमारत बांधकामाचा प्रश्न मागील आठवड्यात मार्गी लागला आहे.
– आ.किशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवस्वराज्य यात्रेसाठी पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक !

Next Post

हतनूर येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हतनूर येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी !

हतनूर येथे राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मंजूरी !

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us